सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

नॅशनल हाऊसिंग बँक, मुख्यालय,

नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगलोर, हैद्राबाद आणि कलकत्ता येथे ऑफिसेसमध्ये डेप्युटी मॅनेजर ((MMGS-II) ऑफिसर्सच्या

७ पदांची भरती.

पदाचे नाव डेप्युटी मॅनेजर (MMGS-II ऑफिसर) – एकूण ७ पदे

(अजा – २, इमाव – २, खुला – ३)

पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील) (एम.बी.ए. (फायनान्स) उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.)

अनुभव – बँक/फायनान्शियल इन्स्टिटय़ूट (FI) / भारतातील क्रेडिट अ‍ॅप्रायझल ऑडिट आणि रिस्क रेग्युलेटरी बॉडीजमधील २ वर्षांचा

अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा – दि. २८ डिसेंबर २०१९ रोजी

३२ वर्षेपर्यंत (इमाव – ३५ वर्षेपर्यंत,

अजा/अज – ३७ वर्षेपर्यंत,

विकलांग – ४२/४५/४७ वर्षेपर्यंत).

वेतन – प्रतिमाह रु. ६२,३८०/-

(MMGS-II स्केल ३१,७०५/- ४५,९५०/-)

अर्जाचे शुल्क – रु. ६००/- (अजा/अज/विकलांग रु. १००/-).

निवड पद्धती – शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल.

निवडलेल्या उमेदवारांचा प्रोबेशनचा कालावधी १ वर्षांचा असेल.

ऑनलाइन अर्ज http://www.nhb.org.in या संकेतस्थळावर दि. १७ जानेवारी २०२० पर्यंत करावेत.

ONGC मँगलोर पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (OMPL) (भारत सरकारचा एक उपक्रम)

जाहिरात क्र. 07/2019 एक्झिक्युटिव्ह (फायनान्स) आणि इंजिनीअर पदांची लेखी परीक्षेतून भरती.

(१) एक्झिक्युटिव्ह (फायनान्स) – ४ पदे.

पात्रता – एम.बी.ए. (फायनान्स)/सी.ए./आयसीडब्ल्यूए.

(२) इंजिनीअर (फायर अँड सेफ्टी) – २ पदे.

पात्रता – फायर अँड सेफ्टी इंजिनीअरिंगमधील पदवी.

जाहिरात क्र. 06/2019 इंजिनीअर (E-१ ग्रेड) पदांची GATE-2019 स्कोअरवर भरती.

(१) केमिकल – ९ पदे.

(२) मेकॅनिकल – १ पद.

(३) इलेक्ट्रिकल – २ पदे.

(४) आयटी – १ पद.

(५) इन्स्ट्रमेंटेशन – ३ पदे (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन).

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग

पदवी आणि संबंधित सबजेक्ट कोडमधील GATE-2019  स्कोअर.

GATE-2019 च्या स्कोअरनुसार उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील.

ऑनलाइन अर्ज http://www.ompl.co.in या संकेतस्थळावर दि. १८ जानेवारी २०२० पर्यंत करावेत.

(join us > Current Openings)