26 September 2020

News Flash

नोकरीची संधी

इस्रो मुख्यालय, बंगलोर - सायन्टिस्ट/इंजिनीअर एससी

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

अंतरिक्ष विभाग, भारत सरकार, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) इस्रो सेंट्रलाइज्ड रिक्रूटमेंट बोर्ड (आयसीआरबी) आपल्या बंगलोर, अहमदाबाद, चंदिगढ आस्थापनांवर ‘सायन्टिस्ट/इंजिनीअर एससी’च्या एकूण २८ पदांवर इंजिनीअरिंग पदवीधरांची भरती करणार आहे.

(I) इस्रो मुख्यालय, बंगलोर – सायन्टिस्ट/इंजिनीअर एससी

(१) (सिव्हिल) – ११ पदे (यूआर – ८, अजा – १, अज – १, इमाव – १).

(२) इलेक्ट्रिकल – ५ पदे (यूआर – ४, अजा – १).

(३) रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशिनग – ६ पदे (यूआर – ३, अजा – १, अज – १, इमाव – १).

 

(II) इस्रो – फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, अहमदाबाद – सायन्टिफिक/ इंजिनीअर एससी

(१) सिव्हिल – ३ पदे (यूआर – २, अजा – १).

(२) इलेक्ट्रिकल – १ पद (यूआर – १).

(३) आíकटेक्चर – १ पद (इमाव – १).

 

(III) सेमी कंडक्टर लॅबोरेटरी, चंदिगढ – सायन्टिस्ट/इंजिनीअर एससी – रेफ्रिजरेशन अँड एअरकंडिशिनग – १ पद.

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी. (आíकटेक्चर पदासाठी आíकटेक्चरमधील पदवी) किमान सरासरी ६५%  गुणांसह उत्तीर्ण (सीजीपीए ६.८४/१०).

वयोमर्यादा – दि. ५ मार्च २०१८ रोजी ३५ वष्रेपर्यंत (इमाव – ३८ वर्षेपर्यंत, ह्ल अजा/अज – ४० वष्रेपर्यंत).वेतन लेव्हल १० पे मॅट्रिक्स बेसिक पे रु. ५६,१००/-  डीए आणि इतर भत्ते. ऑनलाइन अर्ज www.isro.gov.in या संकेतस्थळावर दि. ५ मार्च २०१८ पर्यंत करावेत.

 

– सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 2:27 am

Web Title: loksatta job opportunity 10
Next Stories
1 भारतीय राज्यव्यवस्था
2 व्हायोलिनची जादूगार
3 नोकरीची संधी
Just Now!
X