|| सुहास पाटील

दहावी उत्तीर्ण उमेदवारांची ‘कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)’ पदांवर भारतीय रेल्वे, आरपीएफ आणि आरपीएसएफमध्ये एकूण ८,६१९ पदांची भरती.

(पुरुष – ४,४०३, महिला – ४,२१६)

(जाहिरात क्र. कॉन्स्टेबल/०१/२०१८)

सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, वेस्टर्न-सेंट्रल रेल्वे, साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे या ग्रुप-बी झोनल रेल्वेमध्ये एकूण १,१५२ पदे.  (पुरुष – ४४० पदे – अजा – ४२, अज – १८, इमाव – ५१, खुला – ३२९)

(महिला – ७१२ पदे – अजा – ९२, अज – ४५, इमाव – १८७, खुला – ३८८)

पात्रता – १०वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १ जुल २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे. (इमाव – १८ ते २८ वर्षे, अजा/अज – १८ ते ३० वर्षे) (परित्यक्ता/विधवा महिला – १८ ते २७ वर्षे (खुलागट), १८ ते ३० वर्षे (इमाव),

१८ ते ३२ वर्षे (अजा /अज))

उंची – पुरुष – १६ सें.मी. (अजा/अज – १६० सें.मी.), महिला – १५७ सें.मी. (अजा/अज – १५२ सें.मी.)

छाती – पुरुष -८० ते ८५ सें.मी.

(अजा/अज – ७६.२-८१.२ सें.मी.)

परीक्षा फी – रु. ५००/- कॉम्प्युटर बेस्ड् टेस्टला बसणाऱ्या उमेदवारांना

(रु. ४००/- बँक चार्जेस वगळून परत केले जातील.) (अजा/अज/माजी सनिक/महिला/ अल्पसंख्याक/ईबीसी/ बीपीएल कार्डधारकांना रु. २५०/-

(रु. २५०/- मधून बँक चार्जेस

वगळून परत केले जातील.)

(३० जून २०१८ पर्यंत ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांना ऑनलाइन फी २ जुल २०१८ (२३.५९ वाजेपर्यंत) आणि ऑफलाइन /एसबीआय चलान एसबीआय बँकेत दि. ५ जुल २०१८ पर्यंत भरता येईल.

निवड पद्धती – (१) कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी), (२) शारीरिक क्षमता चाचणी (पीईटी), (३) शारीरिक मोजमाप चाचणी (पीएमटी) आणि (४) कादगपत्र पडताळणी (डीव्ही). उमेदवारांना सीबीटीसाठी मराठी, गुजराती, कन्नड, कोंकणी इ. १५ भाषांपकी एक भाषा अर्ज करताना निवडता येईल.

सीबीटी – कालावधी ९० मि. एकूण प्रश्न – १२०. जनरल अवेअरनेस (५० गुण), अंकगणित – ३५ गुण,

सामान्य बुद्धिमत्ता – ३५ गुण. प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/३ गुण वजा केले जातील.

पीईटी – पुरुष – १,६०० मी. अंतर ५ मि. ३५ सेकंदांत धावणे. लांब उडी – १४ फूट,

उंच उडी – ४ फूट. महिला – ८०० मी. अंतर ३ मि. ४० सेकंदांत धावणे, लांब उडी – ९ फूट, उंच उडी – ३ फूट.

ट्रेनिंग – अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना कडक ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग नंतर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांनाच आरपीएफमध्ये सामावून घेतले जाईल.

वेतन – दरमहा  (ट्रेनिंग दरम्यानसुद्धा)

रु. ३२,२७९. विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १९ मे २०१८ च्या अंकात पाहता येईल. तसेच https://constable.rpfonlinereg.org/home.html आणि  http://www.indianrailways.gov.in/ railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,1,304,366,533,2015

या संकेतस्थळावर पाहता येईल. ऑनलाइन अर्ज कॉन्स्टेबल भरतीसाठी असलेल्या ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन लिंकवरून दि. ३० जून २०१८ दरम्यान करावेत.

suhassitaram@yahoo.com