|| सुहास पाटील

१) मॅनेजमेंट ट्रेनी (कॉर्पोरेट लोन्स अँड अ‍ॅडव्हान्सेस) – २० पदे (१ पद अपंग एचएचसाठी राखीव)

पात्रता – एमबीए किंवा सीए. (पदवी आणि पदव्युत्तर पदवीला किमान ५०% गुण आवश्यक.) (अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र.)

वयोमर्यादा –

दि. १० नोव्हेंबर २०१८ रोजी २५ वर्षेपर्यंत (इमाव – २८ वर्षे, अजा/अज – ३० वर्षे, अपंग – ३५ वर्षेपर्यंत)

प्रशिक्षणा दरम्यान दरमहा स्टायपेंड –

रु. ३२,५००/- दिले जाईल. १ वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यास डेप्युटी मॅनेजर पदावर निवड केली जाईल.

वेतन – रु. १३.२० लाख प्रतिवर्ष.

 

२) आयटी ऑफिसर ऑन कॉन्ट्रॅक्ट – २ पदे (खुला – १, अजा – १)

पात्रता – (i) बी.ई./बी.टेक्. (कॉम्प्युटर सायन्स) किंवा एमसीए किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. (ii) ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा –

३५ वर्षे (अजा – ४० वर्षेपर्यंत)

वेतन – रु. १४ लाख प्रतिवर्ष.

अर्जाचे शुल्क – रु. ६००/- (रु. १००/- अजा/अज/अपंग उमेदवारांसाठी)

निवड पद्धती – लेखी परीक्षा आणि मुलाखत.

लेखी परीक्षेचा दिनांक आणि वेळ इ. शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना कळविला जाईल.

ऑनलाइन अर्ज

http://www.eximbankindia.in या संकेतस्थळावर दि. १० नोव्हेंबर २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com