|| सुहास पाटील

विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरूअनंतपुरम्, डिपार्टमेंट ऑफ स्पेस, भारत सरकार

(जाहिरात क्र. व्हीएसएससी – ३०५) पुढील पदांची भरती.

(अ) टेक्निशियन-बी –

(१) इलेक्ट्रिशियन – ७ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ५) (१ पद अपंग कर्णबधिरसाठी राखीव)

(२) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – ५ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, खुला – २)

(३) मशिनिस्ट – ५ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – ३)

(४) फिटर – ३ पदे (अजा – १, अज – १, खुला – १)

(५) एफआरपी – ४ पदे.

(६) केमिकल ऑपरेटर (मेंटेनन्स मेकॅनिक) – २ पदे (इमाव – १, खुला – १)

(७) टर्नर – २ पदे (इमाव – १, खुला – १)

(८) एमआर अ‍ॅण्ड एसी – १ पदे (इमाव – १, खुला – १)

(९) इलेक्ट्रोप्लेटर – १ पद (खुला)

(१०) प्लंबर – १ पद (खुला)

(११) ब्लॅक स्मिथ – १ पद (खुला)

(१२) इन्स्ट्रमेंट मेकॅनिक – १ पद (खुला)

(१३) मेकॅनिकल ड्राफ्ट्समन – ४ पदे (इमाव – १, खुला – ३) (२ पदे अपंग कर्णबधिर एचएचसाठी राखीव)

पद क्र. १ ते १३ साठी पात्रता-दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय/एनएसी.

पद क्र. ५ एफ आरपीसाठी फिटर/मशिनिस्ट/टर्नर/मोल्डर ट्रेडमधील आयटीआय/एनएसी धारक पात्र आहेत. (जर त्यांनी एफआरपी ट्रेडमधील १ वर्ष कालावधीचा कोर्स पूर्ण केला असेल.)

वेतन – रु. ३२,९७७/- दरमहा.

(१४) कुक – ३ पदे (इमाव – १, खुला – २)

पात्रता-दहावी उत्तीर्ण आणि हॉटेल/कॅन्टीनमधील कुक पदावर ५ वर्षांचा अनुभव.

(१५) फायरमन-ए – १ पद (खुला)

पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि शारीरिक क्षमता चाचणी द्यावी लागेल.

वेतन – रु. २८,५६२/-

(१६) कॅटिरग अटेंडंट – २२ पदे (अजा – ३, इमाव – ६, खुला – १३) (अपंग, दृष्टीबाधितांसाठी ५ पदे राखीव)

पात्रता – दहावी उत्तीर्ण.

वेतन रु. २६,४९२/-

वयोमर्यादा – दि. ११ जानेवारी २०१९ रोजी पद क्र. १ ते १४ साठी ३५ वर्षेपर्यंत (इमाव – ३८ वर्षे, अजा – ४० वर्षेपर्यंत)

पद क्र. १५ साठी २५ वर्षेपर्यंत.

पद क्र. १६ साठी २५ वर्षेपर्यंत (इमाव – २८, अजा – ३० वर्षेपर्यंत)

ऑनलाइन अर्ज  http://www.vssc.gov.in या संकेतस्थळावर दि. ११ जानेवारी २०१९ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com