|| सुहास पाटील

युनियन पब्लिक सíव्हस कमिशन (यूपीएससी) ‘५०’ असिस्टंट हायड्रोजिओलॉजिस्ट पदांची सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड, (मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोस्रेस, रिव्हर डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड गंगा रिज्युवेनेशन), हरयाणामध्ये भरती.

(अजा – ५, अज – ३, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – ५, खुला – २५)

(२ पदे पीबी/एलव्ही/पीडी या अपंग कॅटेगरीसाठी राखीव.)

वेतन – दरमहा रु. ६८,६६०/-

(पे-मॅट्रिक्स लेव्हल-८).

पात्रता – जीऑलॉजी / अप्लाईड जीऑलॉजी / जीओ एक्स्प्लोरेशन /

अर्थ सायन्स अ‍ॅण्ड रिसोर्स मॅनेजमेंट / हायड्रोजीओलॉजी / इंजिनीअिरग जिओलॉजी या विषयांतील पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा – दि. २ मे २०१९ रोजी ३० वर्षेपर्यंत (इमाव – ३३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३५ वर्षेपर्यंत,

अपंग – ४०/४३/४५ वर्षेपर्यंत.)

अर्जाचे शुल्क – रु. २५/- (अजा/अज/महिला/अपंग यांना

फी माफ आहे.)

निवड पद्धती – शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.

ऑनलाइन रिक्रूटमेंट अ‍ॅप्लिकेशन (ओआरए) http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. २ मे २०१९(२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.

ऑनलाइन अर्जाची िपट्रआऊट दि. ३ मे २०१९ (२३.५९वाजे)पर्यंत काढता येईल.

 

युनियन पब्लिक सíव्हस कमिशन मार्फत ‘कंबाइंड मेडिकल सíव्हसेस एक्झामिनेशन २०१९’ दि. २१ जुल २०१९ रोजी पुढील ९६५ मेडिकल ऑफिसर पदांच्या भरतीसाठी घेतली जाईल.

(१) असिस्टंट डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर (भारतीय रेल्वेमध्ये) – ३०० पदे (एल्डी कॅटेगरीतील बीएल, ओएल, ओएसाठी १२ पदे राखीव.)

(२) असिस्टंट मेडिकल ऑफिसर (इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीज हेल्थ सíव्हसेसमध्ये) – ४५ पदे (२ पदे ओएल कॅटेगरीसाठी राखीव)

(३) ज्युनियर स्केल पोस्ट्स

(सेंट्रल हेल्थ सíव्हसेसमध्ये) – २५० पदे (बी/एलव्ही – ३ पदे, डी/एचएच- ३ पदे, एलडी – २ पदे, मल्टिपल डिसअ‍ॅबिलिटी – २ पदे राखीव)

(४) जनरल डय़ूटी मेडिकल ऑफिसर (नवी दिल्ली म्युनिसिपल काऊन्सिलमध्ये) – ७ पदे.

(५) जनरल डय़ूटी मेडिकल ऑफिसर ग्रेड –  (दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये) – ३६२ पदे (बी/एलव्ही – ६ पदे, डी/एचएच – ६ पदे, एलडी – ८ पदे, मल्टिपल डिसअ‍ॅबिलिटी – ६ पदे अशी एकूण २६ पदे राखीव)

पात्रता – एम.बी.बी.एस. उत्तीर्ण. (एम.बी.बी.एस.च्या अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.)

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१९ रोजी ३२ वर्षेपर्यंत (इमाव – ३५ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३७ वर्षेपर्यंत,

अपंग – ४२ वर्षेपर्यंत.)

अर्जाचे शुल्क – रु. २००/-. (अजा/अज/अपंग/महिला यांना फी माफ आहे.)

निवड पद्धती –

पार्ट-१ – कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन एकूण ५०० गुण (पेपर – १ जनरल मेडिसिन अ‍ॅण्ड पेडिअ‍ॅट्रिक्स – २५० गुण; पेपर – २ – सर्जरी, गायनॅकॉलॉजी अ‍ॅण्ड ऑब्स्ट्रेट्रिक्स, प्रिव्हेंटिव्ह अ‍ॅण्ड सोशल मेडिसिन – २५० गुण) (प्रत्येक पेपरसाठी कालावधी २ तास)

पार्ट-२ – पर्सोनॅलिटी टेस्ट – १०० गुण.

परीक्षा केंद्र – मुंबई, नागपूर, पणजी (गोवा), अहमदाबाद इ.

ऑनलाइन अर्ज http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळावर दि. ६ मे २०१९ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com