News Flash

अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती

अल्पसंख्याक समाजातील (मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख आणि पारशी) हुशार मुलींना उच्च

| July 27, 2015 01:03 am

अल्पसंख्याक समाजातील (मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख आणि पारशी) हुशार मुलींना उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी याकरता ‘मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती’ दिली जाते. याद्वारे अल्पसंख्याक हुशार मुलींच्या  महाविद्यालयीन शुल्क खर्चात मदत केली जाते.
अर्हता- विद्यार्थिनीला दहावीत ५५ टक्के गुण मिळालेले असावेत आणि ती बारावीत शिकत असावी. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांहून अधिक नसावे.
शिष्यवृत्तीसाठीचा अर्ज टपालाने ३० सप्टेंबरपूर्वी पाठवावा. अधिक माहितीसाठी maef.nic.in या वेबसाइटला भेट द्यावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 1:03 am

Web Title: maulana azad national fellowship for minority students
Next Stories
1 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची शिष्यवृत्ती
2 उद्योजकता आत्मसात करण्यासाठी..
3 व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांची ओळख
Just Now!
X