महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ लिमिटेड अर्थात Maharashtra State Co-Operative Marketing Federation Limited (MAHA MARKFED) येथे काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना उमेदवारांसाठी जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाइन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२१ असणार आहे.

या पदांसाठी होणार भरती

कार्यालय अधीक्षक (Office Superintendent)

Pradhan Mantri Awas Yojana,
पंतप्रधान आवास योजना, राज्याची वाटचाल संथगतीनेच! अद्याप दोन लाख घरांच्या कामाला प्रारंभ नाही
National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!
Maharashtra Rent Control Act 1999 Section 28 ambiguous and unfair to tenants
महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा १९९९ कलम २८ संदिग्धता आणि भाडेकरूंवर अन्यायकारक
Drug supply to Delhi
अमली पदार्थ प्रकरणातील शोएबकडून दोनदा दिल्लीस कोट्यवधींचा पुरवठा

स्वीय सहाय्यक (Personal Assistant)

स्थापत्य अधीक्षक (Civil Superintendent)

पात्रता आणि अनुभव काय?

स्वीय सहाय्यक (Personal Assistant) या पदासाठी मराठी टायपिंग आणि इंग्रजीचा अनुभव असणं आवश्यक. तसेच दहा वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

कार्यालय अधीक्षक (Office Superintendent) या पदासाठी PF किंवा निगडित कामाचा पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

स्थापत्य अधीक्षक (Civil Superintendent) -या पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता काय?

महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ लिमिटेड, कानमूर हाऊस, मशिद बंदर स्टेशन पश्चिमेकडे, नरशी नाथा सेंट, चिंचबंदर, मांडवी, मुंबई, महाराष्ट्र ४००००९.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ही १४ सप्टेंबर २०२१ आहे.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत नोटिफिकेशन वाचा.

या पदभरतीसाठी ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी https://mahamarkfed.org/ या लिंकवर जा.