भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), क्षेत्रीय मुख्यालय, पश्चिम क्षेत्र, मुंबई (जाहिरात क्र. अ-०१/११/२०१७/ WR ) - कनिष्ठ साहाय्यक (अग्निसेवा) ‘ज्युनियर असिस्टंट (फायर सíव्हस) एनई- ०४ लेव्हल’च्या एकूण १७० पदांची भरती. (अजा - १४, अज - २३, इमाव - ३७, यूआर - ९६) पात्रता - मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / फायरमधील डिप्लोमा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण किंवा बारावी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. उमेदवाराकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना किंवा मध्यम वाहन चालविण्याचा परवाना दि. ३१ डिसेंबर, २०१७ पूर्वी किमान १ वर्ष आधी जारी केलेला असावा किंवा हलकं वाहन चालविण्याचा परवाना दि. ३१ डिसेंबर, २०१७ पूर्वी किमान २ र्वष आधी जारी केलेला असावा. वयोमर्यादा - दि. ३१ डिसेंबर, २०१७ रोजी १८ ते ३० वष्रे. (अजा/अज -१८ ते ३५ वष्रे, इमाव - १८ ते ३३ वष्रे) पुरुष - उंची - १६७ सें.मी. छाती - ८१ ते ८६ सें.मी. वजन - किमान ५५ कि. महिला - उंची - १५७ सें.मी. वजन - किमान ४५ कि. अर्जाचे शुल्क - रु. १,०००/- (अजा/अज/माजी सनिक यांना फी माफ). निवड पद्धती - कॉम्प्युटरवर लेखी परीक्षा - प्राथमिक अंकगणित, विज्ञान, प्राथमिक इंग्रजी/ग्रामर आणि सामान्यज्ञान या विषयांवर आधारित (प्रत्येकी २५ गुणांसाठी) एकुण १०० गुण घेतली जाईल. कालावधी - दोन तास. कागदपत्र तपासणी, वैद्यकीय/शारीरिक मोजमाप परीक्षा. ड्रायिव्हग टेस्ट आणि शारीरिक क्षमता चाचणी. ट्रेिनग - बेसिक ट्रेिनग १८ आठवडे २ आठवडे वाहनांची देखभाल. ट्रेिनग दरम्यान नियमानुसार स्टायपेंड दिले जाईल. ऑनलाइन अर्ज वर दि. ५ जानेवारी २०१८पर्यंत करावेत. नॅशनल अर्काइव्हज् ऑफ इंडियातर्फे ३७ वा शॉर्ट टर्म सर्टििफकेट कोर्स ‘अर्काइव्हज मॅनेजमेंट’ घेण्यात येणार आहे. कालावधी ५ फेब्रुवारी, २०१८ ते १६ मार्च २०१८. कोर्समागील उद्देश - प्रशिक्षणार्थीना दस्तऐवज (शासकीय रेकॉर्ड) बद्दल संपादन, व्यवस्था, देखभाल आणि पुनप्र्राप्ती याची माहिती देणे. पात्रता- पदवी कोणत्याही शाखेतील. वयोमर्यादा- ३० वष्रेपर्यंत. रजिस्ट्रेशन फी - रु. १००/- क्रॉस्ड इंडियन पोस्टल ऑर्डर किंवा बँक ड्राफ्ट Director General, National Archives of India, Janpath, New Delhi - 110 001' यांचे नावे देय असावी. कोर्स फी - रु. ३००/- प्रवेश घेतेवेळी भरावी. विहीत नमुन्यातील अर्ज (एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. ९ डिसेंबर, २०१७ च्या अंकात दिल्याप्रमाणे) किंवा (www.nationalarchives.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.) अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि. १२ जानेवारी, २०१८