Job Alert: ECHS मुंबई इथे ‘या’ वैद्यकीय पदांसाठी होणार भरती; या पत्त्यावर पाठवा अर्ज

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०२१ असणार आहे.

ECHS Mumbai Recruitment 2021
ईसीएचएस मुंबई भरती २०२१

ईसीएचएस पॉलीक्लिनिक मुंबई (ECHS Mumbai Recruitment 2021) इथे भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. दंत अधिकारी, दंत सहाय्यक या पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०२१ आहे.

या पदांसाठी होणार भरती

दंत अधिकारी (Dental Officer) – १ पद

सहाय्यक (Dental Assistant) – १ पद

पात्रता आणि अनुभव काय?

दंत अधिकारी (Dental Officer) – BDS

सहाय्यक (Dental Assistant) – GNM डिप्लोमा असिस्टंट कोर्स (आर्म्ड फोर्सेस)

अर्ज कुठे पाठवायचा?

karwar@echs.gov.in या ईमेल वर अर्ज करू शकतात. तसेच अर्ज अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध पत्त्यावर पाठवावा.

पगार किती?

दंत अधिकारी (Dental Officer) या पदासाठी ७५,०००/- रुपये प्रतिमहिना पगार असणार आहे.

नर्सिंग सहाय्यक (Dental Assistant) या पदासाठी २८,१०० /- रुपये प्रतिमहिना पगार असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०२१ असल्या कारणाने पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अधिक तपशीलसाठी अधुकृत वेबसाईट बघावी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Echs mumbai recruitment 2021 bumper opening for medical post apply online before sep 3 sarkari nokari ttg

ताज्या बातम्या