Indian Navy Recruitment 2022: नौदलात बारावी पाससाठी बंपर भरती! जाणून घ्या अधिक तपशील | Indian Navy Recruitment 2022: Bumper Recruitment for 12th Pass in Navy! Apply by tomorrow, learn more details | Loksatta

Indian Navy Recruitment 2022: नौदलात बारावी पाससाठी बंपर भरती! जाणून घ्या अधिक तपशील

लक्षात घ्या की या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख उद्या म्हणजेच ५ एप्रिल २०२२आहे.

Indian Navy Recruitment 2022: नौदलात बारावी पाससाठी बंपर भरती! जाणून घ्या अधिक तपशील
नोकरीची संधी (प्रातिनिधिक फोटो)

Indian Navy Recruitment 2022: भारतीय नौदलाने आर्टिफिसर अप्रेंटिस आणि वरिष्ठ माध्यमिक भर्तीच्या ऑगस्ट बॅचसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या अभ्यासक्रमांद्वारे भारतीय नौदलात नाविक पदांवर भरती केली जाईल. लक्षात घ्या की या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख उद्या म्हणजेच ५ एप्रिल २०२२आहे. अशा परिस्थितीत, इच्छुक उमेदवारांना शक्य तितक्या लवकर joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज सबमिट करावा लागेल.

भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आर्टिफिशर अप्रेंटिसच्या ५०० पेक्षा जास्त आणि SSR च्या २००० पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

(हे ही वाचा: Ministry of Defence Recruitment 2022: दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, पगार ५५ हजाराहून अधिक)

शैक्षणिक पात्रता

रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा संगणक विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

(हे ही वाचा: Reliance Recruitment 2022: अभियांत्रिकी पदवी धारकांसाठी नोकरीची संधी! जाणून घ्या अधिक तपशील)

वायोमार्यदा

पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची जन्मतारीख १ ऑगस्ट २००२ पूर्वीची नसावी आणि ३१ जुलै २००५ नंतरची नसावी.

(हे ही वाचा: Railway Recruitment 2022: रेल्वेमध्ये ग्रुप सी पदांसाठी भरती, बारावी उत्तीर्णही करू शकतात अर्ज)

निवड प्रक्रिया

लेखी चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणीद्वारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-04-2022 at 13:45 IST
Next Story
Reliance Recruitment 2022: अभियांत्रिकी पदवी धारकांसाठी नोकरीची संधी! जाणून घ्या अधिक तपशील