बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे नोकरीची संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. जागांचा तपशील बालरोग ( Paediatrics) सामान्य शस्त्रक्रिया (General Surgery) औषध (Medicine) शैक्षणिक पात्रता काय? एमडी/ डीएनबी (बालरोग) एमडी/ डीएनबी (सामान्य शस्त्रक्रिया) एमडी/ डीएनबी (औषध) वयाची अट: ३८ वर्षापर्यंत अर्ज शुल्क: ५९०/- रुपये वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये अर्ज पाठवण्याचा पत्ता वैद्यकीय अधिक्षक, कस्तुरबा गांधी रूग्णालय, मुंबई. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख दिनांक १० व १७ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत. मूळ जाहिरात पाहण्यासठी इथे क्लिक करा.