scorecardresearch

दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी! टपाल जीवन विमा मध्ये विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखत

बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह उमेदवारांची ४ आणि ५ जुलै २०२२ रोजी थेट मुलाखत होणार आहे.

Postal Life Insurance Thane Bharti 2022
प्रातिनिधिक फोटो

Postal Life Insurance Thane Bharti 2022: पोस्टल लाइफ इन्शुरन्स ठाणे (PLI Thane) यांनी पोस्टल लाइफ इन्शुरन्स ठाण्यात एजंटच्या पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना http://www.indiapost.gov.in या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोस्टल लाइफ इन्शुरन्स ठाणे भरती मंडळ, ठाणे यांनी जानेवारी २०२२ च्या जाहिरातीत रिक्त पदांची घोषणा केली आहे. बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह ४ आणि ५ जुलै २०२२ रोजी थेट मुलाखत होणार आहे.

भरतीचे तपशील:

पदाचे नाव: अभिकर्ता

नोकरी ठिकाण: ठाणे

शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण

व्योमर्यादा : १८ ते ५० वर्षे

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

निवड प्रक्रिया: मुलाखत

तारीख: ४ जुलै ते ५ जुलै २०२२

(हे ही वाचा: Jobs 2022: नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल एक्वाकल्चरमध्ये भरती; अर्जप्रक्रिया सुरु)

अर्ज करण्याआधी उमेदवारांनी आवर्जून अधिकृत वेबसाईट पहावी.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Job opportunity for 10th pass direct interview for various vacancies in postal life insurance ttg

ताज्या बातम्या