KDMC Bharti 2022: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नोकरीची संधी आहे. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. ३४ पदांसाठी ही भरती होणार आहे. लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटीची तारीख ११ एप्रिल २०२२ आहे.

पदाचे नाव

सहाय्यक परिचारिका (प्रसंविका) (ANM)

HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
bmc employees removed artificial lights on trees
प्रकाश प्रदूषक रोषणाई हटविण्यास सुरुवात; उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेकडून कारवाई
osho marathi news, osho aashram pune marathi news
ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनला उच्च न्यायालयाचा तडाखा, पुण्यातील मोक्याच्या ठिकाणची आश्रमाची जमीन विकण्याची मागणी फेटाळली
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

पद संख्या

या भरती अंतर्गत ३४ पद भरली जाणार आहेत.

(हे ही वाचा: Reliance Recruitment 2022: अभियांत्रिकी पदवी धारकांसाठी नोकरीची संधी! जाणून घ्या अधिक तपशील)

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारे उमेदवार एएनएम कोर्ससह दहावी उत्तीर्ण असावे.

नोकरीचे ठिकाण

लक्षात घ्या कल्याण हे नोकरीचे ठिकाण असेल.

(हे ही वाचा: Ministry of Defence Recruitment 2022: दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, पगार ५५ हजाराहून अधिक)

अर्ज पद्धती

उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता

आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल – सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.

(हे ही वाचा: Railway Recruitment 2022: रेल्वेमध्ये ग्रुप सी पदांसाठी भरती, बारावी उत्तीर्णही करू शकतात अर्ज)

निवड प्रक्रिया

मुलाखतीद्वारे ही निवड प्रक्रिया होणार आहे. दिनांक ११ एप्रिल २०२२ आणि १२ एप्रिल रोजी या भरतीसाठी मुलाखत होईल.