Maharashtra HSC Result 2022 Date & Time: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच बारावीचा निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. ताज्या अपडेट्सनुसार, महाराष्ट्र एचएससी निकाल २०२२ जाहीर करण्याची तारीख निश्चित करण्यात आली नाहीये. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी की याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) अधिकृत सूचना प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांनी निकालासंबंधित सर्व नवीन माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाइट तपासत रहावे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निकालाच्या प्रकाशन तारखेबद्दल अधिकृत अधिसूचना mahresult.nic.in वर प्रसिद्ध करेल. ताज्या माहितीनुसार, महाराष्ट्र एचएससी निकाल १० जून २०२२ रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. या माहितीची पुष्टी करण्यासाठी बोर्डाकडून अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल.

MPSC Announces General Merit List, Police Sub Inspector Cadre , Relief to Candidates, mpsc announced merit list, mpsc, maharashtra news, government exam, police, police officer, marathi news, students, MPSC
एमपीएससीकडून २०२१च्या ‘पीएसआय’ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
What Aditya Thackeray Said?
“४० गद्दारांनी आता विचार करावा..”, आदित्य ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य
Chhagan Bhujbal and anjali damania
Maharashtra Sadan Scam : “छगन भुजबळांना नोटीस, सर्व दोषींना शिक्षा होणारच”, अंजली दमानियांची माहिती
Fee waiver students
दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या किती विद्यार्थ्यांना शुल्कमाफी?

(हे ही वाचा: Maharashtra HSC Result 2022: बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; ‘असा’ पाहा रिझल्ट)

‘असा’ तपासा निकाल

  • महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट maharesult.nic.in वर जा.
  • होमपेजवर, MSBSHSE १२वी निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा, निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल.
  • तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख एंटर करा, कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
  • तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तुम्ही खाली डाउनलोड करून सेव्ह करून डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता.

(हे ही वाचा: NABARD recruitment 2022: नोकरीची संधी; अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या अधिक तपशील)

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे १४ लाख विद्यार्थी एचएससी परीक्षेला बसतात. गेल्या वर्षी कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र बोर्डाने दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन आणि चाचणीच्या आधारे उत्तीर्ण करण्यात आले. मात्र यंदाही बोर्डाच्या परीक्षा दरवर्षीप्रमाणेच झाल्या, त्यामुळे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.