NHM Thane Bharti 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे इथे भरती; जाणून घ्या अधिक तपशील

NHM Thane Recruitment 2022: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ११ जुलै २०२२ आहे.

NHM Thane Bharti 2022
संग्रहित फोटो

NHM Thane Bharti 2022 : नॅशनल हेल्थ मिशन ठाणे (NHM) ने तालुका गट संघटक, गट प्रवर्तक या पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे, आरोग्य विभाग झेडपी ठाणे भरती मंडळ, ठाणे यांनी जून २०२२ च्या जाहिरातीत एकूण ०५ रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ११ जुलै २०२२ आहे.

पदाचे नाव: तालुका गट घटक, गट प्रवर्तक.

रिक्त जागा: ०५ पदे.

नोकरी ठिकाण: ठाणे.

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ जुलै २०२२.

पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे (NHM चौथा माळा).
महत्वाच्या तारखा

(हे ही वाचा: Film City Mumbai Bharti 2022 : फिल्म सिटी, मुंबई इथे नोकरीची संधी; ‘असा’ करा अर्ज)

अर्जप्रक्रिया सुरू होण्याची तारीख : २४/०६/२०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११/०७/२०२२

(हे ही वाचा: Bank Recruitment 2022: बँकेत विविध पदांसाठी नोकरीची संधी; ‘असा’ करा अर्ज)

शैक्षणिक पात्रता

तालुका गट संघटक – उमेदवार वाणिज्य पदवीधर असावा.

गट प्रवर्तक – उमेदवार पदवीधर असावा. एमएस-सीआयटी (MS-CIT) कोर्सचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. मराठीत ३० डब्ल्यूपीएम आणि इंग्रजीमध्ये ४० डब्ल्यूपीएम टंकलेखन आवश्यक आहे. अधिक तपशिलांसाठी, तुम्ही अधिकृत अधिसूचना वाचू शकता.

(हे ही वाचा: Maharashtra Jobs: सरकारी नोकरीची संधी! ८०० पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या अधिक तपशील)

वयोमर्यादा

तालुका गट संघटक: २१ ते ४० वर्षे

गट प्रवर्तक : २१ ते ३८ वर्षे

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: National health mission thane nhm recruitment 2022 5 vacancies ttg

Next Story
NEET Admit Card 2022: नीट परीक्षा होणार नाही स्थगित; ‘या’ दिवशी जारी केले जाऊ शकते प्रवेशपत्र
फोटो गॅलरी