जेएसपीएम पुणे (जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे) ने सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, कार्यशाळा अधीक्षक अशा विविध रिक्त पदांसाठी जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडुन अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक असणा-या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

या पदांसाठी होणार भरती

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
UPSC
UPSC Recruitment 2024 : वैद्यकीय अधिकारीसह विविध पदांसाठी होणार भरती! जाणून घ्या पात्रता निकष
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

ग्रंथपाल (Librarian)

शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director)

कार्यशाळा अधीक्षक (Workshop Superintendent)

शैक्षणिक पात्रता काय? व अनुभव किती हवा?

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) या पदासाठी उमेदवाराचे AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) या पदासाठी उमेदवाराचे AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.

ग्रंथपाल (Librarian) या पदासाठी उमेदवाराचे AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.

शारीरिक शिक्षण संचालक (Physical Education Director) या पदासाठी उमेदवाराचे AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.

कार्यशाळा अधीक्षक (Workshop Superintendent) या पदासाठी उमेदवाराचे AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण

नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.

अर्जा करण्याची पद्धत

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

संचालक, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, तिसरा मजला, सावंत कॉर्नर, कात्रज चौक, कात्रज, पुणे, महाराष्ट्र ४११०४६. या पत्त्यावर तुम्ही अर्ज पाठवू शकता.

भरती प्रक्रिया

चाचणी किंवा मुलाखत

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२१ आहे.