BARC Recruitment 2022: भाभा अणु संशोधन केंद्र (BARC), मुंबई यांनी स्टायपेंडरी ट्रेनी आणि इंटिफिक असिस्टेंट, तंत्रज्ञ या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. नोटीसनुसार, भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये एकूण २६६ जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२२ आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया १ एप्रिल २०२२ पासून सुरु झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२२

(हे ही वाचा: Nashik Mahanagarpalika Recruitment 2022: नाशिक महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ४० हजार रुपये)

रिक्त जागांचा तपशील

वेतनश्रेणी प्रशिक्षणार्थी श्रेणी I

केमिकल- ८

केमिस्ट्री- २

सिविल- ५

इलेक्ट्रिकल- १३

इलेक्ट्रॉनिक्स- ४

इंस्ट्रूमेंशन- ७

मेकॅनिकल – ३२

(हे ही वाचा: Mahavitaran Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, १३३ जागांसाठी होणार भरती)

स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी II

एसी मेकॅनिक – १५

इलेक्ट्रिशियन- २५

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – १८

फिटर- ६६

इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक- १३

मशिनिस्ट- ११

टर्नर – ४

वेल्डर – ३

ड्राफ्ट्समन मेकॅनिकल – २

लॅब असिस्टंट – ४

प्लांट ऑपरेटर- २८

साइंटिफिक असिस्टेंट – १

टेक्नीशियन- ५

(हे ही वाचा: Ministry of Defence Recruitment 2022: दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, पगार ५५ हजाराहून अधिक)

वायोमार्यदा

श्रेणी I – किमान १८ वर्षे आणि कमाल २४ वर्षे

श्रेणी II – किमान १८ वर्षे आणि कमाल २२ वर्षे

(हे ही वाचा: Railway Recruitment 2022: रेल्वेमध्ये ग्रुप सी पदांसाठी भरती, बारावी उत्तीर्णही करू शकतात अर्ज)

अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता काय?

श्रेणी I – अभियांत्रिकीच्या संबंधित ट्रेडमध्ये डिप्लोमा.

श्रेणी II – किमान ६०% गुणांसह दहावीवी उत्तीर्ण. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

बीएआरसीच्या http://www.barc.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.