स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १४३८ पदांसाठी होणारी भरती प्रक्रिया लवकरच संपणार आहे. रीटायर्ड ऑफिसर, स्टाफ यामधील कर्मचारी सीपीसी/रीजनल ऑफिस/ ऍडमिनिस्ट्रेटिव ऑफिस/ ॲसेट ट्रेकिंग सेंटर इथे रुजू होतील. इच्छुक उमेदवार sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात.

श्रेणीनुसार रिक्त पद

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Central Bureau of Investigation Bharti various vacant posts of Consultants job location is Mumbai
CBI Bharti 2024 : सल्लागार पदासाठी सीबीआयमध्ये पदभरती; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख
RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
  • जनरल: ६८०
  • इडब्लूएस: १२५
  • ओबीसी: ३१४
  • एससी: १९८
  • एसटी: १२१
  • एकुण: १४३८

पगार

  • Clerical – २५,००० रुपये
  • JMGS-I- ३५,००० रुपये
  • MMGS-II आणि MMGS-III- ४०,००० रुपये

आणखी वाचा- BSNL Recruitment: ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसरच्या ११ हजारहून अधिक पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या कुठे करायचा अर्ज

पात्रता
एसबीआयचे रिटायर्ड ऑफिसर किंवा स्टाफ किंवा बँकेतील इतर सहकारी ज्यांचे वय डिसेंबर २०२२ पर्यंत वय ६३ वर्षांपेक्षा जास्त नसेल ते या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्जदारांकडे त्यांचा सर्विस रेकॉर्ड असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज

  • sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जा
  • त्यामध्ये ‘ENGAGEMENT OF RETIRED BANK OFFICERS/STAFF OF SBI & e-ABs ON CONTRACT BASIS’ या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर आवश्यक माहिती आणि डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • त्यानंतर फॉर्म सबमिट करा.