SSC CHSL Recruitment 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. कर्मचारी निवड आयोगामध्ये अनेक पदांवर (SSC CHSL Recruitment 2022) भरती करण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची आज म्हणजेच ७ मार्च ही शेवटची तारीख आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीतून एकूण ४७२६ पदे भरली जाणार आहेत.

अर्ज करण्यासाठी थेट लिंक- https://ssc.nic.in/Portal/Apply

Recruitment for assistant professor post
मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
TCS Recruitment 2024
TCSमध्ये होणार पदवीधर उमेदवारांची भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख अन् प्रक्रिया
Central government decision to maintain export ban indefinitely to keep domestic onion prices under control
कांदा निर्यातबंदी कायम; दर आणखी कोसळण्याची भीती, शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया
ed recruitment 2024 sarkari naukri officer job in ed full form needs qualification apply enforcement directorate gov in
ED Sarkari Job: ईडीमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी! फक्त ही पात्रता आहे आवश्यक, मिळू शकतो १,५१,००० पर्यंत पगार

(हे ही वाचा: Railway Recruitment 2022: रेल्वेत नोकरीची मोठी संधी, जाणून घ्या संबंधित तपशील)

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची सुरुवात तारीख – ०१ फेब्रुवारी २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०७ मार्च २०२२

(हे ही वाचा: India Post Recruitment 2022: दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक)

पात्रता आणि वयोमर्यादा काय?

अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून १२ वी किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. तर अर्जदाराचे वय १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे.