BEML Recruitment 2023: भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत जवपास ११९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती २०२३ –

right to education
अर्ज करूनही ‘आरटीई’मध्ये अद्यापही प्रवेश मिळाला नसेल तर हे करा, शेवटची संधी
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Mumbai latest marathi news
विश्लेषण: गर्भश्रीमंत मुंबई महापालिकेवर मुदतठेवी मोडण्याची वेळ का येते?
pradhan mantri jan dhan yojana latest marathi news
आर्थिक उन्नतीचे ‘जनधन’
Navi Mumbai, helpers municipal schools Navi Mumbai,
नवी मुंबई : महापालिका शाळांमध्ये मदतनीसांची कमतरता; सखी सावित्री समितीचा अहवाल देण्याचे निर्देश
GST Rate Fixation, tax phases, GST Council, rate reduction, health insurance, life insurance, Nirmala Sitharaman, Union Finance Minister,
काही वस्तूंवरील ‘जीएसटी’ दरात कपात? मंत्रिगटाकडून कर अधिकाऱ्यांच्या समितीला मूल्यमापनाचे निर्देश
ondc launches digital credit services
‘ओएनडीसी’वरून आता खेळत्या भांडवलासाठी डिजिटल कर्ज
order of CIDCO Deputy Registrar to submit Building Hazardous Certificate navi Mumbai
पुनर्विकासातील घोळांना चाप; इमारत धोकादायक प्रमाणपत्र सादर करण्याचे उपनिबंधकांचे आदेश

एकूण रिक्त पदे – ११९

पदाचे नावशाखारिक्त पदे
डिप्लोमा ट्रेनीमेकॅनिकल५२
इलेक्ट्रिकल२७
सिव्हिल
ITI ट्रेनीमशीनिस्ट१६
टर्नर१६
स्टाफ नर्स

हेही वाचा- पनवेल महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, महिना ६० हजारांपर्यंत पगार मिळणार

शैक्षणिक पात्रता –

  • डिप्लोमा ट्रेनी – संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
  • ITI ट्रेनी – संबंधित विषयात ITI.
  • स्टाफ नर्स – B.Sc (नर्सिंग) किंवा SSLC + GNM.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात बघा.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी/ EWS – २०० रुपये.
  • मागासवर्गीय/ PwBD – फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २९ सप्टेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ ऑक्टोबर २०२३

अधिकृत बेवसाईट – https://www.bemlindia.in/

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – https://exmegov.com/

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1OX6-i_cyq_sjaGnSTBF957Wr0wUixHI0/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.