सेंट्रल पॉवर रिसर्च इ्स्टिटट्यूट (CPRI) (भारत सरकार ऊर्जा मंत्रालय अंतर्गत एक स्वायत्त संस्था) CPRI चे मुख्यालय बंगळुरू आणि त्यांचे नागपूर, नाशिक, रायपूर, भोपाळ, हैद्राबाद, नोएडा, कोलकता व गुवाहाटी येथील युनिट्स मध्ये भरती (एकूण रिक्त पदे – ११०).
(१) मल्टि टास्किंग स्टाफ (टळर) (ग्रेड-१) (पहारेकरी आणि संरक्षण कामासाठी) – १४ पदे (इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ७).
पात्रता – १० वी उत्तीर्ण. (सर्व पदे मा.सै. साठी राखीव आहेत.)
(२) असिस्टंट (ग्रेड-२) – २९ पदे (अजा – ४, अज – २, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – ७, खुला – १३).
पात्रता – (दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी) प्रथम वर्गासह बी.ए./बी.एससी./बी.कॉम./ बी.बी.ए./बी.बी.एम./बी.सी.ए. पदवी आणि नॅशनल इ्स्टिटट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीकडील बेसिक कॉम्प्युटर कोर्स ( BCC) सर्टिफिकेट किमान बी ग्रेडसह.
(३) टेक्निकल अटेंडंट (ग्रेड-१) – ३७ पदे (अजा – ६, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ४,खुला – १९).
(४) टेक्निशियन (ग्रेड-१) (मेकॅनिकल) – २ पदे (इमाव – १, खुला – १).
(५) टेक्निशियन (ग्रेड-१) (इले्ट्रिरकल) – ७ पदे (इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).
पद क्र. ४ व ५ साठी पात्रता – संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट.
(६) इंजिनीअरिंग असिस्टंट (मेकॅनिकल) – १ पद (खुला).
(७) इंजिनीअरिंग असिस्टंट (इले्ट्रिरकल) – १० पदे (अजा – २, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५) पद क्र. ६ व ७ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा आणि संबंधित क्षेत्रामधील कामाचा ५ वर्षांचा अनुभव.
(८) सायंटिफिक असिस्टंट – २ पदे (इमाव – १, खुला – १). पात्रता – बी.एससी. (केमिस्ट्री) आणि संबंधित विषयातील कामाचा ५ वर्षांचा अनुभव.
(९) इंजिनीअरिंग ऑफिसर (ग्रेड-१) (सिव्हील) – १ पद (खुला). पात्रता – सिव्हील इंजिनीअरिंग पदवी प्रथम वर्गासह उत्तीर्ण आणि
(१०) इंजिनीअरिंग ऑफिसर (ग्रेड-१) (इले्ट्रिरकल) – ७ पदे (ईडब्ल्यूएस – ४, खुला – ३)
वयोमर्यादा – (दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी) पद क्र. १ – एमटीएस – १८-२५ वर्षे; पद क्र. २, ३, ९ व १० – १८-३० वर्षे; पद क्र. ४, ५ – १८-२८ वर्षे; पद क्र. ६ ते ८ – १८-३५ वर्षे.
अर्जाचे शुल्क – (प्रत्येक पदासाठी) पद क्र. १ ते ५ – रु. ७००/-; पद क्र. ६ ते १० – रु. १,०००/-.
शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी – recruitment@cpri.in. ऑनलाइन अर्ज https://cpri.res.in या संकेतस्थळावर दि. १२ ऑक्टोबर २०२६ (१७.०० वाजे) पर्यंत करावेत.
आयटीआय उमेदवारांना संधी
कोचिन शिपयार्ड लिमिटेड ( CSL) (भारत सरकारचा उपक्रम) महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेले आयटीआय सर्टिफिकेटधारक उमेदवारांची सीएसएल, मुंबई शिप रिपेअर युनिट ( CMSRU), मुंबई येथे ॲप्रेंटिसेस ॲक्ट १९६१ अंतर्गत एक वर्षाच्या ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंगकरिता भरती होण्याची संधी.
(१) फिटर – २ पदे,
(२) इले्ट्रिरशियन – २ पदे,
(३) कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट – २ पदे.
एकूण ६ पदे.
स्टायपेंड – दरमहा रु. ११,/-.
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय (नलॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (एनटीसी)).
वयोमर्यादा – (दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी)
किमान १८ वर्षे.
ट्रेनिंगचा कालावधी – एक वर्ष.
निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणानुक्रमे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी निवडले जातील. निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीवर तसे सूचित केले जाईल. तांत्रिक शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी career@ cochinshipyard.in, संपर्क मोबाइल नंबर ९८४००१२७६१.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी www.cochinshipyard.in ( Career page – CMSRU) वरील माहिती पुस्तिका (यूजर मॅन्युअल) नीट वाचावी. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वन टाईम रजिस्ट्रेशन करणे आवश्यक. त्यानंतर निवडलेल्या ट्रेडसाठी ऑनलाइन अर्ज दि. १९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सबमिट करावयाचा आहे.
