scorecardresearch

Premium

१० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! ! DTP विभागांतर्गत शिपाई पदासाठी भरती सुरु, आजच अर्ज करा

१० वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

DTP Maharashtra Recruitment 2023
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. कारण महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा अंतर्गत महाराष्ट्र शिपाई पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण १२५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्याद, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती २०२३

LPG Gas Cylinder Price Down
मोदी सरकारची मोठी घोषणा; उज्ज्वला योजनेंतर्गत अवघ्या ६०० रुपयांत मिळणार सिलिंडर
Mega recruitment railways
रेल्वेत ३१०० जागांसाठी मेगाभरती, बेरोजगारांना सरकारी नोकरीची संधी!
dr bharti pawar, central minister, onion farmers, export duty on onions, nashik apmc, onion traders in nashik, onion export
कांदाप्रश्नी तोडग्यासाठी २९ सप्टेंबरला दिल्लीत बैठक
Rohit pawar on govt
“…तर खासगी कंपन्यांना १५०० कोटी द्यावे लागतील”, कंत्राटी नोकरभरतीवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

पदाचे नाव – शिपाई (गट-ड)

पदाचे नाव विभाग व रिक्त पदे –

पदाचे नावविभागरिक्त पदे
कोकण२८
पुणे४८
शिपाई (गट-ड)नाशिक
औरंगाबाद११
अमरावती१०
नागपूर१९

शैक्षणिक पात्रता – १० वी पास

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – १८ ते ४० वर्षांपर्यंत

मागासवर्गीय/ अनाथ/ खेळाडू/ EWS – ५ वर्षांची सूट

अधिकृत बेवसाईट – https://dtp.maharashtra.gov.in/

अर्ज फी –

खुला प्रवर्ग – १००० रुपये.
मागासवर्गीय – ९००रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २० सप्टेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑक्टोबर २०२३

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1FlDthyINYDd3kTd0s7J5Vun0iGNfuQ5a/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Department of town planning and valuation maharashtra recruitment 2023 for 10th pass candidates jap

First published on: 20-09-2023 at 18:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×