Premium

१० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! ! DTP विभागांतर्गत शिपाई पदासाठी भरती सुरु, आजच अर्ज करा

१० वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

DTP Maharashtra Recruitment 2023
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. कारण महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा अंतर्गत महाराष्ट्र शिपाई पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण १२५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्याद, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती २०२३

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Department of town planning and valuation maharashtra recruitment 2023 for 10th pass candidates jap

First published on: 20-09-2023 at 18:09 IST
Next Story
तब्बल १५० सरकारी पदांसाठी भरती, सुशिक्षित बेरोजगारांना सुवर्णसंधी