EPFO Recruitment 2023: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर काही जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सामाजिक सुरक्षा सहाय्यक आणि स्टेनोग्राफर स्टेनोग्राफर पदाच्या एकूण २८५९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २६ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज फी, निवड प्रक्रिया याबाबतची माहिती जाणून घेऊया. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेतील या भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी उमेदवारांना तुम्हाला EPFO ​​च्या epfindia.gov.in या अधिकृत बेवसाईटला भेट देणं आवश्यक आहे.

Manager Fired HR
मॅनेजरचा CV क्षणार्धात नाकारला, एचआरची नोकरीच गेली; नेमकं काय घडलं वाचा!
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Hafkin Corporation has not benefited from ashwasit pragati yojana even after rahul narvekar promise
‘आश्वासित प्रगती’चे आश्वासनच? राहुल नार्वेकर यांना हाफकिनचा विसर पडल्याची कामगारांची खंत
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
हरियाणा विधानसभा निवडणूक : चार वर्षांपूर्वी धुमधडाक्यात सुरु केलेली ‘ती’ योजना भाजपासाठी अडचणीची ठरणार?
RTO Maharashtra, RTO employees, RTO Nagpur,
राज्यभरातील ‘आरटीओ’चे कामकाज ठप्प, संपकर्ते कर्मचारी म्हणतात…
pm Narendra modi birthday
PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आज ७५ व्या वर्षात पदार्पण; वाढदिवस कसा साजरा करणार?
Maharashtra ST Employees Congress General Secretary Srirang Barge allegation regarding ST employee pay hike credit
‘एसटी’ कर्मचारी वेतनवाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस म्हणते…
electric mobility promotion scheme 2024 to be extended says hd kumaraswamy
अवजड उद्योगमंत्र्यांचा मात्र ई-वाहनांना प्रोत्साहन कायम राहण्याचा दावा

हेही वाचा- WRD Maharashtra Bharti 2023: जलसंपदा विभागात नोकरीची मोठी संधी; ५ हजारांहून अधिक पदांसाठी होणार मेगाभरती

एकण रिक्त जागा – २८५९

पदाचे नाव – सामाजिक सुरक्षा सहाय्यक आणि स्टेनोग्राफर

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत

महत्वाच्या तारखा –

EPFO SSA भरती ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – २७ मार्च २०२३

EPFO SSA भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ एप्रिल २०२३

वयोमर्यादा –

हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कृषी विभागाकडून ‘या’ पदासांठी भरती सुरु, असा करा अर्ज

ईपीएफओ पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय १८ ते २७ वर्ष दरम्यान असावं. आरक्षित वर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाणार आहे.

निवड प्रक्रिया –

या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी, टायपिंग चाचणी आणि स्टेनो कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाणार आहे.

पगार –

भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवाराला (पदानुसार) महिन्याला २५ हजारांपासून ९२ हजारांपर्यंत मिळेल.

सोशल सिक्योरिटी असिस्टेंट – २९ हजार २०० ते ९२ हजार ३०० रुपये.

स्टेनोग्राफर – २९ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपये.