IGIDR Mumbai Bharti 2023 : इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवरांना या भरतीसाठी त्यांचे अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज करण्याचा पत्ता आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई भरती २०२३

Mumbai police latest news in marathi
मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, आधीच दिली होती सूचना तरीही…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
Higher education , skill courses, guidelines UGC,
उच्च शिक्षणात आता कौशल्य अभ्यासक्रमांवर भर; ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
Police recruitment exam for two posts on same day confusion among candidates
पोलीस भरतीत एकाच दिवशी दोन पदांसाठी परीक्षा, उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक

एकूण पदसंख्या – १२

शैक्षणिक पात्रता – किमान तीन वर्षे पोस्ट पीएच.डी. संशोधन/अध्यापनाचा अनुभव.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

हेही वाचा- ITI आणि १० वी, १२ वी पास उमेदवारांना मध्य रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांच्या ६२ जागांसाठी भरती सुरु

अर्जाची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाइन

वयोमर्यादा – ६५ वर्षांपर्यंत

अर्ज करण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई- ४०० ०६५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ नोव्हेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.igidr.ac.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक –

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScrP1F9H08sh6f4R0VxD2nlCfJwvKAKwp70o8Q8mg0KqsFt-w/viewform

पगार – या भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना लेव्हल ११ सेल नंबर ३ (INR ७३ हजार १००रुपये) आणि 7 व्या CPC नुसार एकूण १ लाख ३३ हजार ७६३ रुपये (HRA सह) पगार दिला जाईल.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1rnx72VdkUXn6arWQLVmhVnfV5yXjQ204/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Story img Loader