Indian Navy SSC Officers Bharti 2023: भारतीय नौदलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून उमेदवारांना त्यांचे अर्ज https://www.joinindiannavy.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन भरता येणार आहेत. भारतीय नौदल भरती मंडळाने एप्रिल २०२३ च्या जाहिरातीत एकूण २२७ रिक्त पदांची घोषणा केली आहे. त्यानुसार ही भरती केली जाणार आहे. एसएससी पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

भारतीय नौदलात SSC ऑफिसर भरती २०२३ –

hm amit shah instructions to distribute seats according to ability to win assembly elections
जिंकून येण्याच्या क्षमतेनुसारच जागावाटप; अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना बजावले
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा
Narendra modi fintech india marathi news
भारताच्या ‘फिनटेक’ वैविध्याचा जगाला मोह – पंतप्रधान
CCI approves Reliance Disney merger
रिलायन्स-डिस्नेच्या विलीनीकरणाला ‘सीसीआय’ची मोहोर
teligram app may ban in india
भारतात टेलीग्राम बंद होणार? पावेल ड्युराव यांच्या अटकेनंतर भारत सरकारकडूनही तपास?
central and state government introduce Unified Pension Scheme to its employee
विश्लेषण : जुन्या पेन्शनवर एकीकृत निवृत्तिवेतन योजनेचा पर्याय किती फायद्याचा?
Pimpri Municipal Corporation notice to banks regarding closed accounts of beneficiary women pune news
पिंपरी: लाभार्थी महिलांची बंद खाती सुरू करा; महापालिकेच्या बँकांना सूचना

पदाचे नाव – शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC) अधिकारी.

एकूण रिक्त पदे – २२७

हेही वाचा- DRDO मध्ये नाकरीची मोठी संधी! कन्सल्टंट पदासाठी भरती जाहीर; अडीच लाखांपेक्षा जास्त पगार मिळू शकतो

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.

महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची सुरुवात – २९ एप्रिल २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ मे २०२३

अधिकृत वेबसाईट – https://www.joinindiannavy.gov.in/

वयोमर्यादा – जाहीरात पाहा.

हेही पाहा- दूरदर्शनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती, महिना ४० हजार पगार मिळणार

SC ST – उमेदवारांना ५ वर्षांची सूट

OBC – उमेदवारांना ३ वर्षांची सूट

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी कृपया https://drive.google.com/file/d/1_YImd9BiYBOCS2ke4ItvoxkI06zUK8Qf/view या लिंकला भेट द्या.

अर्ज शुल्क – कोणतेही अर्ज शुल्क नाही.