IUCAA Pune recruitment 2024 : आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र, पुणे इथे ‘वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी’ या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वेतन यांबद्दलची माहिती पाहा. तसेच अर्ज कुठे आणि कसा करावा तेदेखील जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

IUCAA Pune recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे पुढील शिक्षण आवश्यक आहे.

  • ५५ टक्क्यांसह पदव्युत्तर पदवी असावी.
  • तसेच उमेदवार किमान आठ वर्षांचा अनुभवी कर्मचारी असावा / किंवा त्याला खरेदी आणि स्टोअर / सरकारी फायनान्स आणि अकाउंट्स

हेही वाचा : मी कुठल्या क्षेत्रात नोकरी शोधू, असा प्रश्न पडलाय? मग २०२४ मधील नोकरीचे उत्तम पर्याय पाहा

IUCAA Pune recruitment 2024 : वेतन

वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या पदावर भरती होणाऱ्या उमेदवारास एक लाख ४६ हजार ८३६ रुपये इतके वेतन दिले जाईल.

IUCAA Pune recruitment 2024 – आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र अधिकृत वेबसाइट –
https://www.iucaa.in/en/

IUCAA Pune recruitment 2024 – अधिसूचना –
https://web.iucaa.in/attachments/opportunities_attach/personnel/202402_SEN_ADMIN_OFF.pdf

IUCAA Pune recruitment 2024 : पदसंख्या

वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या पदासाठी रिक्त पदे – एक जागा

हेही वाचा : Indian railway jobs 2024 : रेल व्हील फॅक्टरीमध्ये ‘या’ पदांवर मेगा भरती! पाहा पात्रता निकष

IUCAA Pune recruitment 2024 : अर्ज प्रक्रिया

वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पदासाठी इच्छुक उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्जामध्ये आवश्यक आणि अचूक माहिती उमेदवाराने भरावी.
तसेच आवश्यक असतील ती कागदपत्रे जोडावीत.
इच्छुक उमेदवाराने वरील पदासाठी अर्ज हा अंतिम तारखेआधी भरणे गरजेचे आहे.
अर्जाची अंतिम तारीख ही ६ एप्रिल २०२४ अशी आहे.
नोकरीसाठी अर्ज भरण्याआधी उमेदवाराने नोकरीची अधिसूचना नीट वाचून आणि समजून घ्यावी.

वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारास या नोकरीसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास, आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र, पुणेच्या अधिकृत वेबसाइटला भट द्यावी अथवा नोकरीसंदर्भातील अधिसूचना वाचावी. वेबसाइट व अधिसूचना वर नमूद केलेली आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iucaa pune recruitment 2024 senior administrative officer vacancy what is the last date for application find out dha
First published on: 07-03-2024 at 11:26 IST