scorecardresearch

Premium

डिप्लोमा पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! पॉवरग्रिड कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदाच्या ४२५ जागांसाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Powergrid Recruitment 2023
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Powergrid Recruitment 2023: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (PGCIL) डिप्लोमा ट्रेनी पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत जवळपास ४२५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३

dharavi redevelopment project pvt ltd marathi news, dharavi business owners marathi news
धारावी पुनर्विकासात व्यावसायिकांना आता जीएसटी सवलतीचे गाजर…पण पुनर्विकास कोठे होणार याबाबत मौन!
BEML RECRUITMENT 2024
BEML Recruitment 2024: भारत अर्थ मूव्हर्समध्ये भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी काय कराल? शेवटची तारीख काय? सविस्तर वाचा
4 Crore Fraud with Axis Bank in Kalyan
कल्याणमधील ॲक्सिस बँकेची घरखरेदी-विक्रीत चार कोटींची फसवणूक
Digital saheli pilot project
डिजिटल सहेली! जाणून घ्या पथदर्शी प्रकल्पाची वैशिष्ट्ये…

एकूण रिक्त पदे- ४२५

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावशाखारिक्त पदे
इलेक्ट्रिकल३४४
डिप्लोमा ट्रैनीसिव्हिल६८
इलेक्ट्रॉनिक्१३


शैक्षणिक पात्रता –

७० टक्के गुणांसह संबंधित विषयात अभियांत्रिकी डिप्लोमा.

हेही वाचा- MPSC Recruitment 2023: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ‘या’ २६६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १८ ते २७ वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट
  • मागासवर्गीय – वर्षांची सूट

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी प्रवर्ग – ३०० रुपये.
  • मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD – फी नाही

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.

अधिकृत बेवसाईट – https://www.powergrid.in/

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात १ सप्टेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०२३

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1Y29PuE5NR70CPt_I5aTTNiXVheH9oGzG/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Job opportunities for diploma candidates powergrid corporation recruitment for 425 vacancies of diploma trainee post know details jap

First published on: 05-09-2023 at 18:16 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×