scorecardresearch

Premium

पदवीधरांना नवी मुंबई महापालिकेत नोकरीची संधी! आरोग्य विभागा अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

NMMC Bharti 2023
नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२३. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

NMMC Bharti 2023 : आरोग्य विभागा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत (NMMC) ‘फिजीशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान नाक घसा तज्ञ’ पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२३ –

dharavi redevelopment project pvt ltd marathi news, dharavi business owners marathi news
धारावी पुनर्विकासात व्यावसायिकांना आता जीएसटी सवलतीचे गाजर…पण पुनर्विकास कोठे होणार याबाबत मौन!
BEML RECRUITMENT 2024
BEML Recruitment 2024: भारत अर्थ मूव्हर्समध्ये भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी काय कराल? शेवटची तारीख काय? सविस्तर वाचा
Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2024
Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2024 : पेंच व्याघ्र प्रकल्पात दहावी ते पदवीधारकांना नोकरीची संधी; जाणून घ्या, किती पगार असेल…
Digital saheli pilot project
डिजिटल सहेली! जाणून घ्या पथदर्शी प्रकल्पाची वैशिष्ट्ये…

पदाचे नाव – फिजीशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान नाक घसा तज्ञ.

शैक्षणिक पात्रता –

फिजीशियन – MD Medicine/ DNB
स्त्रीरोग तज्ज्ञ – MD/MS Gyn/DGO/DNB
बालरोग तज्ज्ञ – MD Paed/DCH / DNB
नेत्ररोग तज्ज्ञ – MS Ophthalmologist / DOMS
त्वचारोग तज्ज्ञ – MD (Skin/VD), DVD, DNB
मानसोपचार तज्ज्ञ – MD Psychiatry/ DPM/DNB
कान नाक घसा तज्ज्ञ – MS ENT/DORL/DNB

नोकरी ठिकाण – नवी मुंबई</strong>

अर्जाची पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट – https://www.nmmc.gov.in/

माध्यमिक शिक्षक भरती संबंधित अधिकच्या माहितीसाठी पुढील लिंकवरील अधिकृत जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/10zDn1YwknS30PQptKVT86Ns1OwVXWZ-w/view

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Job opportunity for graduates in navi mumbai municipal corporation recruitment for these posts under health department started jap

First published on: 26-11-2023 at 10:36 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×