scorecardresearch

Premium

M.Com आणि डिप्लोमा उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! CSL अंतर्गत प्रोजेक्ट असिस्टंट पदांसाठी भरती सुरु

कोचीन शिपयार्ड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

Cochin Shipyard Recruitment 2023
कोचीन शिपयार्ड भरती २०२३ (Photo : Cochin Shipyard, Wikipedia)

Cochin Shipyard Recruitment 2023: कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) अंतर्गत प्रोजेक्ट असिस्टंट पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशिक करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०२३ आहे. कोचीन शिपयार्ड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

कोचीन शिपयार्ड भरती २०२३

BEL Recruitment 2023
‘या’ उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत २३२ पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर माहिती
BEML Recruitment 2023
ITI, डिप्लोमा आणि B.Sc उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, आजच अर्ज करा
AFMC Pune Bharti 2023
‘या’ उमेदवारांना पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी! AFMC अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर
ONGC Bharti 2023
पदवीधर आणि ITI उमेदवारांना अप्रेंटीसची सुवर्णसंधी! ONGC अंतर्गत ‘या’ पदांच्या ४४५ जागांसाठी भरती सुरु

एकूण रिक्त पदे – ५४

पदाचे नाव शाखारिक्त पदे
मेकॅनिकल२५
इलेक्ट्रिकल१०
प्रोजेक्ट असिस्टंटइलेक्ट्रॉनिक्स १०
इन्स्ट्रुमेंटेशन
सिव्हिल
IT
फायनान्स

शैक्षणिक पात्रता –

६० टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा/ M.Com + २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १८ ते ३० वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट
  • मागासवर्गीय – वर्षांची सूट

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी/ EWS – ६०० रुपये.
  • मागासवर्गीय – फी नाही.

अधिकृत बेवसाईट – https://cochinshipyard.com/

नोकरीचे ठिकाण – कोची.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात २० सप्टेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ ऑक्टोबर २०२३

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1FZ1uFPFV7U9kGqPIswGV6nWFI41O9Q1h/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Job opportunity for mcom and diploma candidates recruitment for project assistant posts under cochin shipyard limited has started jap

First published on: 22-09-2023 at 09:40 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×