सुहास पाटील
एचपीसीएल, राजस्थान रिफायनरी लिमिटेड ( HRRL) (HPCL आणि राजस्थान गव्हर्नमेंट यांचा संयुक्त उपक्रम (Joint Venture) ( Advt. No. HRRL/ RECT/०१/२०२४)) पुढील पदांची भरती.

(१) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह – केमिकल ( Salary Grade Eq) – अंदाजे वेतन रु. ७,७८,०००/- प्रतिवर्ष – ६० पदे (अजा – ९, अज – ४, इमाव – १६, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २५).

Shyam Rangeela narendra modi
मोदींची नक्कल करणाऱ्या श्याम रंगीलाचा वाराणसीतून उमेदवारी अर्ज फेटाळला; कारण काय?
Equation for RCB to reach playoffs
IPL 2024 : राजस्थान रॉयल्सच्या पराभवाने आरसीबीची वाढली धाकधूक, जाणून घ्या प्लेऑफचे समीकरण
Jet Airways founder Naresh Goyal bail
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दिलासा; दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर
Latest News on Union Public Service Commission
नोकरीची संधी : केंद्रीय लोकसेवा आयोगातील संधी
jobs
नोकरीची संधी
ujwal nikam
उत्तर मध्य मुंबईत तिरंगी लढत? गायकवाड, निकम यांच्याविरोधात माजी पोलीस आयुक्त संजय पांडे रिंगणात
Professor Dhirendra Pal Singh, Dhirendra Pal Singh Appointed as Chancellor of tis, Tata Institute of Social Sciences, tis Mumbai, tis new Chancellor, tis news, Mumbai news,
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या कुलपतीपदी धीरेंद्र पाल सिंग
Pune Petrol Dealers Association, Pune Petrol Dealer Launches Vote Kar Punekar Campaign, rs 50 Free Petrol Offer, free petrol for voting, pune news, voting news, petrol news,
मतदान करा अन् ५० रुपयांचे पेट्रोल मोफत मिळवा!… पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणेचा अनोखा उपक्रम

पात्रता – (दि. ११ मार्च २०२४ रोजी) केमिकल इंजिनीअरिंग; पेट्रोकेमिकल इंजिनीअरिंग; केमिकल इंजिनीअरिंग (फर्टिलायझर/ प्लॅस्टिक अँड पॉलीमर/ शुगर टेक्नॉलॉजी/ ऑईल टेक्नॉलॉजी/ पॉलीमर टेक्नॉलॉजी) मधील डिप्लोमा किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/दिव्यांग – ५० टक्के) किंवा बी.एससी. (केमिस्ट्री प्रमुख विषयासह) (ऑनर्स)/पॉलीमर केमिस्ट्री/ इंडस्ट्रियल केमिस्ट्री किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ दिव्यांग – ५० टक्के)

(२) सिनियर इंजिनिअर – प्रोसेस (रिफायनरी/ पेट्रोकेमिकल/ रिलायबिलिटी/ इन्स्पेक्शन मेंटेनन्स रोटरी/इलेक्ट्रिकल) ( र/ ॅ ए३ रु. ६०,००० – १,८०,०००) – अंदाजे वेतन दरमहा रु. १५.९२ लाख प्रतिवर्ष (अजा – ५, अज – २, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १२).

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/दिव्यांग – ५० टक्के गुण) आणि किमान ६ वर्षांचा अनुभव.

(३) सिनियर मॅनेजर – प्रोसेस (रिफायनरी/ पेट्रोकेमिकल/ ऑफसाईट अँड प्लानिंग/ सेफ्टी अँड Encon) सिनियर मॅनेजर/ युटिलिटीज/ टेक्निकल प्लानिंग (रिफायनरी)/ युटिलिटिज/ टेक्निकल प्लानिंग (रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स)/ क्वालिटी कंट्रोल (पेट्रोकेमिकल्स/ इन्स्पेक्शन/ रिलायबिलिटी/ मेंटेनन्स स्टॅटिक/मेंटेनन्स रोटरी/ इलेक्ट्रिकल/ फायर अँड सेफ्टी) ( S/ G Ev रु. ८०,००० – २,२०,०००) अंदाजे वेतन रु. २१.७१ लाख प्रतिवर्ष – ३५ पदे (अजा – ५, अज – २, इमाव – १०, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १६).

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/दिव्यांग – ५० टक्के गुण) आणि किमान १२ वर्षांचा अनुभव.

(४) सिनियर मॅनेजर – क्वालिटी कंट्रोल रिफायनरी ( S/ G Ev रु. ८०,००० – २,२०,०००) – १ पद.

पात्रता – एम.एससी. (केमिस्ट्री) आणि संबंधित कामाचा किमान १२ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – (दि. ११ मार्च २०२४ रोजी) पद क्र. १ ज्युनियर एक्झिक्युटिव्ह – केमिकल – २५ वर्षेपर्यंत. सिनियर इंजिनिअर पदांसाठी – ३४ वर्षेपर्यंत; सिनियर मॅनेजर पदांसाठी – ४२ वर्षेपर्यंत. (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे)

कामाचे ठिकाण – HRRL चे देशभरातील डिव्हीजन्स/ डिपार्टमेंट्स.

निवड पद्धती – ज्युनियर एक्झिक्युटिव्ह – केमिकल – कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT), स्किल टेस्ट आणि पर्सोनल इंटरह्यू.

CBT ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत.

C( I) जनरल अॅप्टिट्यूड – इंटेलिजन्स पोटेंशियल टेस्ट, टेस्टींग लॉजिकल रिझनिंग अँड डेटा इंटरप्रिटेशन, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड टेस्ट आणि इंग्लिश लँग्वेज टेस्ट.

C( II) टेक्निकल/प्रोफेशनल नॉलेज – विषयाशी संबंधित प्रश्न.

प्री-एम्प्लॉयमेंट मेडिकल एक्झामिनेशन आणि फिजिकल फिटनेस इफिशियन्सी टेस्ट

अर्जाचे शुल्क – रु. १,०००/- रु. १८०/- जीएसटी. (अजा/अज/दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे.)

ऑनलाईन अर्ज www. hrrl. in या संकेतस्थळावर दि. १५ एप्रिल २०२४ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.