● इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिओरॉलॉजी ( IITM), पुणे (पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार) प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट सायंटिस्ट, प्रोजेक्ट कन्स्लटंट्स, प्रोग्राम मॅनेजर पदांची करार पद्धतीने अल्पकालीन भरती. एकूण रिक्त पदे – १७८. पोस्ट कोडनिहाय रिक्त पदांचा तपशिल –
( I) सायंटिफिक असिस्टंट – २६ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – २, खुला – १३) (१ पद दिव्यांग कॅटेगरीसाठी राखीव).
वेतन – दरमहा रु. २९,२००/- एचआरए (रु. ७,८८४/-) एकूण रु. ३७,०८४/-.
(१) सायंटिफिक असिस्टंट – २ पदे.
पात्रता – मास कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन/ आयटी/ कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर डिझाईन/ ग्राफिक्स/डिझाईन/अॅनिमेशन विषयातील पदवी सरासरी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (एम.एससी. पदवीधारकांसाठी गुणांची अट नाही.)
इष्ट पात्रता – आयटी, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी आणि संवाद कौशल्य.
(२) सायंटिफिक असिस्टंट – १० पदे.
(३) सायंटिफिक असिस्टंट – ४ पदे.
पद क्र. २ व ३ साठी पात्रता – बी.एससी. (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स/इन्स्ट्रूमेंटेशन/अॅटमॉस्पेरिक सायन्सेस/ मेटिओरॉलॉजी/ कॉम्प्युटर सायन्स/जिऑलॉजी इ.) किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (एम.एससी. पदवीधारकांसाठी गुणांची अट लागू नाही.)
इष्ट पात्रता – लॅबोरेटरी एक्सपरिमेंट्स, सिम्युलेशन्स, सॉलिड मॉडेलिंग, डेटाबेस मॅनेजमेंट आणि PHP, Java, HTML इ. चा वापर करून आयटी डेव्हलपमेंट्स इ.
(४) सायंटिफिक असिस्टंट – ४ पदे
पात्रता – बी.एससी. (फिजिक्स/केमिस्ट्री/मॅथेमॅटिक्स/अॅटमॉस्पेरिक सायन्सेस/एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस/जीओफिजिक्स (मेटिओरॉलॉजी /इन्स्ट्रूमेंटेशन)) किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
इष्ट पात्रता – फोरकास्टिंग मॉडेल्स चालविण्याचा अनुभव; प्रोग्रामिंग लँग्वेजेस मधील अनुभव.
(५) सायंटिफिक असिस्टंट- ६ पदे.
पात्रता – बी.एससी. (फिजिक्स/केमिस्ट्री/इन्स्ट्रूमेंटेशन/अॅटमॉस्पेरिक फिजिक्स/अॅटमॉस्पेरिक सायन्सेस/मीटीओरॉलॉजी) किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
इष्ट पात्रता –वेदर रडार / लिडार /विंड प्रोफाइलर /एअरोसोल /क्लाउड मायक्रोफिजिक्स /लायटनिंग /रेडिएशन /साउंडिंग /केमिस्ट्री आणि इतर मीटिओरॉलॉजिकल इन्स्ट्रूमेंट्सचे इन्स्ट्रूमेंटेशन संबंधित कामाचा अनुभव इ.
( II) प्रोजेक्ट सायंटिस्ट- I – एकूण ८८ पदे . वेतन दरमहा – रु. ५६,०००/- एचआरए रु. १५,१२०/- .
(१) प्रोजेक्ट सायंटिस्ट- I – १२ पदे.
पात्रता – एम.एससी. (फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रूमेंटेशन/रेडिओ फिजिक्स/अॅटमॉस्फेरिक सायन्सेस/ मीटीओरॉलॉजी) किंवा बी.ई./ बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन/ EEE/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन/एअरोनॉटिकल) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(२) प्रोजेक्ट सायंटिस्ट- क – २१ पदे.
पात्रता – एम.एससी. (फिजिक्स/मॅथेमॅटिक्स/मीटिओरॉलॉजी/अॅटमॉस्फेरिक सायन्स/ डेटासायन्स/ ओशियानोग्राफी किंवा बी.ई./बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/डेटा सायन्स) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(३) प्रोजेक्ट सायंटिस्ट- क – १२ पदे.
पात्रता – एम.एससी. (फिजिक्स/मॅथेमॅटिक्स/केमिस्ट्री/ जीओफिजिक्स/मीटीओरॉलॉजी/अॅटमॉस्फेरिक सायन्स/एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस) किंवा एम.टेक. किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(४) प्रोजेक्ट सायंटिस्ट- I – ३६ पदे.
पात्रता – एम.एससी. (फिजिक्स/इन्स्ट्रूमेंटेशन/ मीटीओरॉलॉजी/अॅटमॉस्फेरिक सायन्सेस/कॉम्प्युटर सायन्स/जीओलॉजी इ.) किंवा बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रूमेंटेशन/ EEE / E & T/मेकॅनिकल/सिव्हील/कॉम्प्युटर सायन्स/आयटी इ.) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(५) प्रोजेक्ट सायंटिस्ट- क – २ पदे.
(६) प्रोजेक्ट सायंटिस्ट- क – ४ पदे.
पद क्र. ५ व ६ साठी पात्रता – एम.एससी. (फिजिक्स/ मीटीओरॉलॉजी/ अॅटमॉस्फेरिक सायन्सेस) किमान ६० टक्के गुण.
(७) प्रोजेक्ट सायंटिस्ट- क – १ पद.
पात्रता – कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स/आयटीमधील मास्टर्स डिग्री किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
अन्य पदांसाठीची इष्ट पात्रता www. tropmet. res. in/ careers वर उपलब्ध आहे.
वयोमर्यादा – (दि. १५ मे २०२५ रोजी) सायंटिफिक असिस्टंट – २८ वर्षे, प्रोजेक्ट सायंटिस्ट- क – ३५ वर्षे, प्रोजेक्ट सायंटिस्ट- II – ४० वर्षे, प्रोजेक्ट सायंटिस्ट- ककक – ४५ वर्षे, प्रोजेक्ट सायंटिस्ट-ई – ५० वर्षे.
ऑनलाइन अर्ज http:// www. tropmet. res. in/ careers या संकेतस्थळावर दि. १५ मे २०२५ (५ वाजे)पर्यंत करावेत.
suhaspatil237@gmail.com