स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ६०० ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांची भरती. (अजा – ८७, अज – ४३ १४, इमाव – १५८, ईडब्ल्यूएस् – ५८, खुला – २४०) दिव्यांग उमेदवारांसाठी ६८ पदे राखीव. यातील ४४ पदे बॅकलॉगमधील आहेत.

पात्रता : (दि. ३ एप्रिल २०२५ रोजी) पदवी (कोणत्याही शाखेतील).

Zomato CEO makes new revelation regarding recruitment of Chief of Staff
‘चिफ ऑफ स्टाफ’च्या भरतीबाबत झोमॅटोच्या सीईओनी केला नवा खुलासा! वाचा काय म्हणाले दीपिंदर गोयल?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
supreme court recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : सर्वोच्च न्यायालयात भरती
Relief for teacher recruitment candidates Proposal submitted for TET exam
शिक्षक भरती उमेदवारांना दिलासा… ‘टेट’ परीक्षेसाठी प्रस्ताव सादर…
IOCL Apprentice Recruitment 2025:
IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये ४५६ अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या भरती प्रक्रिया
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
pune s praveen kamble tops maharera exam 6755 candidates pass in maharashtra
‘रेरा’च्या परीक्षेत पुण्याचा प्रवीण कांबळे प्रथम! राज्यात ६ हजार ७५५ उमेदवार उत्तीर्ण; मुंबईतील ८४ वर्षीय व्यक्तीचेही यश
non creamy layer, UPSC , OBC , OBC Candidates job,
यूपीएससी उत्तीर्ण ओबीसी उमेदवार सरकारी अनास्थेचे बळी, हे आहे कारण

वयोमर्यादा : (दि. १ एप्रिल २०२४ रोजी) २१ ते ३० वर्षे

निवड पद्धती: फेज-१ – ऑनलाइन प्रीलिमिनरी एक्झामिनेशन (दि. ८ ते १५ मार्च २०२५ दरम्यान)

फेज-२ – मुख्य परीक्षा एप्रिल/मे, २०२५ मध्ये घेतली जाईल. फेज-३ – सायकोमेट्रिक टेस्ट – Personality Profiling करिता उमेदवारांची सायकोमेट्रिक टेस्ट मे/जून २०२५ मध्ये घेतली जाईल.

ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी केंद्र : औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/ टटफ.

पूर्व परीक्षेचा निकाल एप्रिल २०२५ मध्ये, मुख्य परीक्षेचा निकाल मे/जून २०२५ मध्ये आणि अंतिम निकाल मे/जून २०२५ मध्ये जाहिर केला जाईल.

परीक्षा शुल्क : खुला/ इमाव/ ईडब्ल्यूएस् – रु. ७५०/-.

निवडलेल्या उमेदवारांना बँकींग नॉलेजचे बेसिक ट्रेनिंगसाठीच्या ऑनलाइन कोर्स रुजू होण्यापूर्वी पूर्ण करावा लागेल. त्यांना प्रोबेशनरी ऑफिसर पदावर २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.

ऑनलाइन अर्ज https:// bank. sbi/ web/ careers/ current- openings या संकेतस्थळावर दि. १६ जानेवारी, २०२५ पर्यंत करावेत.

शंकासमाधानासाठी हेल्पडेस्क फोन नं. ०२२-२२८२०४२७. (कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत) ई-मेल http:// cgrs. ibps. in मेलच्या सब्जेक्टमध्ये लिहा ‘Recruitment of Probationary Officers in State Bank of India – 2024’

suhaspatil237 @gmail. com

Story img Loader