Mazagon Dock Apprentice Recruitment 2024 : मुंबईतील माझगाव डॉकमध्ये ८ वी आणि १० वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ड्राफ्ट्समन (मेक.), इलेक्ट्रिशियन, फिटर, पाईप फिटर, स्ट्रक्चरल फिटर, फिटर स्ट्रक्चरल अशा विविध ५१८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी उमेदवार २ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. मात्र, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या…

पदाचे नाव व रिक्त जागा :

ट्रेड ॲप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

१) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – २१
२) इलेक्ट्रिशियन – ३२
३) फिटर – ५३
४) पाईप फिटर – ५५
५) स्ट्रक्चरल फिटर – ५७
६) फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) – ५०
७) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – १५
८) इलेक्ट्रिशियन – २५
९) ICTSM – २०
१०) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – ३०
११) RAC – १०
१२) पाईप फिटर – २०
१३) वेल्डर – २५
१४) COPA – १५
१५) कारपेंटर – ३०
१६) रिगर – ३०
१७) वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) – ३०

शैक्षणिक पात्रता :

१) ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण,
२) ५० टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण, ३) ५० टक्के गुणांसह ८ वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

PGCIL Recruitment 2024 : इंजिनिअर्स तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ विभागात ४३५ पदांसाठी भरती सुरू, आजच करा अर्ज

वयोमर्यादा :

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमधील रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत १४ ते २१ वर्षेपर्यंत असावी. यात एसटी आणि एससी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे, तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्ज फी :

खुला/ओबीसी/एसईबीसी/ईडब्यूएस/एएफसी : १०० रुपये
SC/ST/PWD: फी नाही

नोकरीचे ठिकाण :

मुंबई

पगार :

उमेदवारांना त्यांच्या ट्रेडनुसार ३ हजार ते ८ हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : २ जुलै २०२४

प्रवेशपत्र : २६ जुलै २०२४

परीक्षा : १० ऑगस्ट २०२४

१) अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Mazagon Dock Apprentice Recruitment 2024

२) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

https://mazagondock.in

३) अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

mazagondock.in