(१) लघुटंकलेखक (गट-क) – एकूण १० पदे
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि शॉर्टहँड/टायपिंगचा वेग किमान ८०/४० श.प्र.मि.

(२) उपनियोजक (गट-अ) – २९ पदे
पात्रता – वास्तुशास्त्रज्ञ किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नियोजन यामधील किंवा
समतुल्य पदवी आणि नगर नियोजनातील अकउळए मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी.

(३) संगणक तंत्रज्ञ (गट-क) २ पदे (विजा-अ – १, इमाव – १)
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगमधील २ वर्षांचा सर्टिफिकेट कोर्स.
अनुभव – संबंधित कामाचा किमान ७ वर्षांचा अनुभव.

(४) भूमापक (गट-क) – ३१ पदे .
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि सर्वेक्षक ट्रेडमधील आयटीआय व्यावसायिक पाठ्यक्रम उत्तीर्ण. तसेच एमएस-सीआयटी व ऑटोकॅड अभ्यासक्रम उत्तीर्ण.

(५) उपलेखापाल (गट-क) – ३३ पदे .
पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी किमान ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण. एमएस-सीआयटी कोर्स पूर्ण.
अनुभव – शासकीय/ निमशासकीय स्वायत्त संस्था/ व्यावसायिक संस्थेमधील लेखा/वित्तीय कामाचा ३ वर्षांचा अनुभव.

(६) उद्यान विद्या सहायक (गट-ब) २ पदे
पात्रता – वनस्पती शास्त्र, कृषीशास्त्र, उद्यान विद्या शास्त्र, वनशास्त्र किंवा समकक्ष यापैकी एका शाखेचा पदवीधर असावा.
अनुभव – शासकीय, निमशासकीय आस्थापनेवरील किमान ५ वर्षांचा अनुभव.

(७) सहायक विधी अधिकारी (गट-ब) ४ पदे
पात्रता – कायदा विषयातील पदवी
अनुभव – संबंधित कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव.

(८) सहायक समाज विकास अधिकारी (गट-ब) ७ पदे
पात्रता – समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी (एमएसडब्ल्यू).

(९) सहाय्यक अभियंता श्रेणी-२/कनिष्ठ अभियंता (संकेत व दूरसंचार) (गट-ब)
२ पदे
पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग किंवा समतुल्य इंजिनीअरिंग पदवी किंवा पदविका.
अनुभव – सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनवरील कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव.

(१०) सहाय्यक अभियंता श्रेणी-२/कनिष्ठ अभियंता (विद्युत) (गट-ब) – १६ पदे .
पात्रता – इले्ट्रिरकल इंजिनीअरिंग किंवा समतूल्य पदवी/पदविका.
अनुभव – संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव.

(११) सहाय्यक अभियंता श्रेणी-२/कनिष्ठ अभियंता (रेल पथ) ४ पदे (अजा – १, विजा-अ – १, इमाव – १, खुला – १).

(१२) सहाय्यक अभियंता श्रेणी-२/कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब) – ८२ पदे .
पद क्र. ११ व १२ साठी पात्रता – सिव्हील इंजिनीअरिंग पदवी किंवा पदविका उत्तीर्ण.

(१३) सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापन – ४ पदे
पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) (विधी शाखेची अथवा व्यवस्थापन/मिळकत व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदवी/पदविका असल्यास प्राधान्य).

(१४) सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (संकेत व दूरसंचार) (गट-अ) १ पद (खुला).

(१५) सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (रेलपथ स्थापत्य) (गट-अ) १ पद (खुला).

(१६) सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) (गट-अ) ७ पदे
पद क्र. १४ ते १६ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी.
राखीव पदे – महिला ३० टक्के, खेळाडू – ५ टक्के, अपंग – ४ टक्के, अनाथ – १ टक्का.
उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. (महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादातील ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवार पात्र आहेत.)

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे

निवड पद्धती – परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, संबंधित विषयज्ञान या विषयांवर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. परीक्षेनंतर आवश्यकतेनुसार संभाव्य निवड सूची क्षेत्रातील उमेदवारांना विहीत कागदपत्रे पडताळणीकरिता बोलाविण्यात येईल.

शंकासमाधानासाठी टाटा कन्सल्टन्सी स्व्हिहसेसच्या ९१ ९५१३१६५५८६ या क्रमांकावर सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत संपर्क साधावा (कामकाजाच्या दिवशी) किंवा दूरध्वनी क्र. ०२२-६५९६४०००/७७००/७४०० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

ऑनलाइन अर्ज https://mmrda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर २० मार्च २०२६ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.