Mumbai jobs 2024 : सध्या मुंबई शहरातील सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत भरती सुरू आहे. यामध्ये ‘मुख्य जोखीम अधिकारी (CRO) – व्यवस्थापक’ [Chief Risk Officer (CRO) – Manager] या पदासाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज कसा, कुठे करायचा? तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ते पाहा.

Cent Bank Home Finance Ltd recruitment 2024 : पात्रता निकष

पदे आणि पदसंख्या

Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती
Institute of Chemical Technology ICT Mumbai recruitment Apply Online 113 vacancies are available to fill posts
ICT Bharti 2024: मुंबई ICT अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; विविध पदांकरीता भरती सुरु, लवकर करा अर्ज
Job Opportunity Recruitment of Technician Posts career
नोकरीची संधी: टेक्निशियन पदांची भरती
NHPC Recruitment 2024 invites applications for 269 Trainee Engineers posts through GATE 2023 score Apply online
NHPC Recruitment 2024 : NHPC मध्ये इंजिनियर्सना नोकरीची संधी! ‘या’ २६९ पदांसाठी भरती सुरू; २६ मार्चपूर्वी करा अर्ज

सेंट बँक होम फायनान्स लिमिटेडमध्ये मुख्य जोखीम अधिकारी (CRO) – व्यवस्थापक पदासाठी १ रिक्त जागा उपलब्ध आहे.

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडे कोणत्याही यूजीसी [UGC] मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमार्यादा ६२ वर्षे अशी ठेवली आहे.

हेही वाचा : NABARD recruitment 2024 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेअंतर्गत मेगा भरती सुरू; अर्जासंबंधीची माहिती पाहा…

Cent Bank Home Finance Ltd recruitment 2024 – अधिकृत वेबसाईट –
https://www.cbhfl.com/index.php

Cent Bank Home Finance Ltd recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1-vFauA5VZKsIiaola3AdCUdNCM73sMqr/view

अर्ज कसा आणि कुठे करावा

सेंट बँक होम फायनान्स लिमिटेडच्या, ‘मुख्य जोखीम अधिकारी (CRO) – व्यवस्थापक’ या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्याचा वापर करावा :

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड येथे एचआर, कॉर्पोरेट कार्यालय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एमएमओ बिल्डिंग, सहावा मजला, एमजी रोड, फोर्ट फ्लोरा फाउंटन, हुतात्मा चौक, मुंबई-४००००१.

इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेआधी अर्ज पाठवावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २ मार्च २०२४ अशी आहे.
अर्ज पाठवताना उमेदवाराने त्यात संपूर्ण आणि अचूक माहिती भरावी.
तसेच अर्जाबरोबर आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

वरील रिक्त पदाच्या नोकरीसंबंधी अधिक माहिती इच्छुक उमेदवारास हवी असल्यास, सेंट बँक होम फायनान्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अथवा नोकरीसंबंधी अधिसूचना वाचावी. अधिकृत वेबसाईट आणि अधिसूचना या दोन्हीच्या लिंक वर नमूद केलेल्या आहेत.