NTRO Bharti 2023 : भारत सरकारच्या अखत्यारीतील प्रमुख संस्था असणाऱ्या राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत उपसंचालक, सहाय्यक संचालक पदाच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२३ ही आहे. तर या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था भरती २०२३

पदाचे नाव – उपसंचालक, सहाय्यक संचालक

एकूण पदसंख्या – ५

शैक्षणिक पात्रता – बॅचलर पदवी

अर्जाची पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (आर), नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, ब्लॉक-III, ओल्ड जेएनयू कॅम्पस, नवी दिल्ली – ११००६७

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ ऑक्टोबर २०२३

हेही वाचा- FTII पुणे येथे नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, अर्जाची पद्धत जाणून घ्या

अधिकृत वेबसाईट – ntro.gov.in

पगार – उपसंचालक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना Level १२ प्रमाणे तर सहाय्यक संचालक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना
Level ११ प्रमाणे पगार दिला जाणार आहे.

असा करा अर्ज –

  • या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा फॉर्म (A-4 आकाराच्या कागदावर) फक्त निळ्या किंवा काळ्या शाईचा वापर करून इंग्रजी कॅपिटल (ब्लॉक) अक्षरांमध्ये भरायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज संबंधित पत्त्यावर शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२३ आहे.
  • शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचा.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी () या लिंकवरील जाहीरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ntro bharti 2023 opportunity to get a government job recruitment for the post of deputy director assistant directo in national institute of technical research jap
Show comments