Thane Mahanagarpalika Bharti 2023 : ठाणे महानगरपालिकेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. पालिकेने परिचारिका पदांच्या १०० रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांसाठी मुलाखती आयोजन करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज फी आणि मुलाखतीचा पत्ता या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ठाणे महानगरपालिका भरती २०२३ –

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Election Commission ,Lok Sabha election
लोकजागर: अमर्याद खर्चाची ‘मर्यादा’!
Eligibility in Zopu Yojana without human intervention
झोपु योजनेत यापुढे पात्रता मानवी हस्तक्षेपाशिवाय!
Jobs in Latur city bank jobs in Latur
Jobs News 2024 : लातूरकरांसाठी ‘अधिकारी’ पदावर नोकरीची संधी! ‘या’ बँकेत होणार भरती…

पदाचे नाव – परिचारिका (नर्स).

एकूण रिक्त पदे – १००

शैक्षणिक पात्रता –

१२ वी पास + GNM किंवा B.Sc (नर्सिंग) + ३ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा – अद्याप माहिती उपलब्ध नाही.

फी – अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही.

नोकरीचे ठिकाण ठाणे

हेही वाचा- १० वी, १२ वी पास आणि पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! टपाल विभागात ‘या’ पदांच्या १८९९ जागांसाठी भरती सुरु

मुलाखतीची तारीख

  • मुलाखतीची सुरवात – २२ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११ वाजल्यापासून
  • मुलाखतीचा शेवट – २२ नोव्हेंबर २०२३ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

मुलाखतीचे ठिकाण – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

अधिकृत बेवसाईट – https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/1vi_KC5GIUW20DuScEt_tWBWBhcuZQv3J/view