AFMC Pune Bharti 2023: आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज (सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय) पुणे अंतर्गत प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-I (नॉन-मेडिकल), प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट- I, प्रोजेक्ट नर्स-III पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे. AFMC पुणे भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या. सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे भरती २०२३ पदाचे नाव - प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-I (नॉन-मेडिकल), प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट- I, प्रोजेक्ट नर्स-III एकूण पदसंख्या - ६ नोकरीचे ठिकाण - पुणे वयोमर्यादा - प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट - I - २८ वर्षेइतर पदांसाठी - ३५ वर्षांपर्यंत अर्जाची पद्धत - ऑनलाईन (ई-मेल) निवड प्रक्रिया - मुलाखतीद्वारे ई-मेल पत्ता - afmc.icmr2023@gmail.com अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३० सप्टेंबर २०२३ अधिकृत वेबसाईट - afmc.nic.in शैक्षणिक पात्रता - प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-I (नॉन-मेडिकल) - संबंधित विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.पीएचडीसह एकात्मिक PG / द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी.अभियांत्रिकी/IT/CS- चार वर्षांची पदवी. प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट- I - १० वी पास + डिप्लोमा (MLT/DMLT/ITI) + संबंधित विषय/क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभव. प्रोजेक्ट नर्स - III - किमान द्वितीय श्रेणी किंवा समतुल्य CGPA चार वर्षांचा नर्सिंग कोर्स. पगार - प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-I (नॉन-मेडिकल) - ७१ हजार १२० रुपये प्रति महिनाप्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट- २२ हजार ८६० रुपये प्रति महिनाप्रोजेक्ट नर्स-III - ३५ हजार ५६० रुपये रुपये प्रति महिना पदानुसार भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकला अवश्य भेट द्या - () () ()