AFMC Pune Bharti 2023: आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज (सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय) पुणे अंतर्गत प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-I (नॉन-मेडिकल), प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट- I, प्रोजेक्ट नर्स-III पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे. AFMC पुणे भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opportunity for these candidates to get a job in pune recruitment for various posts under afmc know details jap