ESIC Maharashtra Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण ७१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२३ आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

पदाचे नाव व रिक्त पदे –

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Devendra Fadnavis claims that Ladaki Bahin Yojana will benefit everyone without discrimination
धर्मभेद न करता लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
पदाचे नाव रिक्त पदे
ECG टेक्निशियन
ज्युनिअर रेडिओग्राफर १४
ज्युनिअर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट२१
मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट
OT असिस्टंट१३
फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथी)१२
रेडिओग्राफर

शैक्षणिक पात्रता –

ECG टेक्निशियन – १२ वी विज्ञान पास + ECG डिप्लोमा.

ज्युनिअर रेडिओग्राफर- १२ वी विज्ञान पास + रेडिओग्राफी डिप्लोमा.

ज्युनिअर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट – १२ वी विज्ञान पास + MLT.

मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट – १२ वी विज्ञान पास + मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग.

OT असिस्टंट – १२ वी विज्ञान पास + १ वर्षे O.T अनुभव.

फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथी) – B.Pharm किंवा १२ वी पास + D.Pharm.

रेडिओग्राफर – १२ वी विज्ञान पास + रेडिओग्राफी डिप्लोमा + १ वर्ष अनुभव.

वयोमर्यादा

  • खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात बघा.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

फी –

  • खुला प्रवर्ग – ५०० रुपये.
  • मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला/ PWD – २५० रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक – https://ibpsonline.ibps.in/esicjan23/index.php

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ३० सप्टेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑक्टोबर २०२३

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1K0EZ7QALe6vZLAjs227F4RGDtCq1hgSS/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.