North Central Railway Bharti 2023 : उत्तर मध्य रेल्वेने प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १,६९७ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उत्तर मध्य रेल्वे भरती २०२३ साठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

उत्तर मध्य रेल्वे भरती २०२३

schedule for postgraduate medical admissions announced after changing eligibility criteria
पात्रता निकष बदलल्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
MPSC Preparation Group B Services Prelims Exam History of Modern India
एमपीएससी तयारी: गट ब सेवा पूर्व परीक्षा; आधुनिक भारताचा इतिहास
principal posts , Reservation , MPSC,
अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यावर एमपीएससीने आरक्षण काढून टाकले, आता सर्व पदे खुल्या वर्गासाठी
rte registration process starting from Tuesday January 14
आरटीई प्रवेशांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून, किती जागा उपलब्ध?
ESIC Recruitment 2025
ESIC Recruitment 2025 : परीक्षेशिवाय ESICमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळू शकतो १,३१,०६७ रुपयांपर्यंत पगार, जाणून कोण करू शकते अर्ज?
Mumbai police latest news in marathi
मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, आधीच दिली होती सूचना तरीही…
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी

एकूण पदसंख्या- १,६९७

वयोमर्यादा – १५ ते २४ वर्षे

अर्ज शुल्क –

  • सामान्य/ओबीसी – १०० रुपये.
  • SC/ST/PWD/स्त्री – शुल्क नाही.

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – https://www.rrcpryj.org/

शैक्षणिक पात्रता –

  • ५० टक्के गुणांसह १० वी पास.
  • संबंधित विषयात आय.टी.आय.

असा करा अर्ज –

  • तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करा.
  • अर्ज करण्यापुर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा.
  • एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पात्रता असलेले अर्जदारांनी संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करा.
  • शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/18aJ37Qx-nW9Wsk8VKjhuxvUGO7I5pin5/view?usp=sharing

Story img Loader