रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड्स, रेल्वे मंत्रालय, देशभरातील २१ RRBs मधील एकूण ३,९९३ (ज्युनियर इंजिनीअर ( JE)/ डेपो मटेरियल सुपरिटेंडंट ( DMS)) पदांची भरती.
फफइ नुसार आणि रेल्वे झोननुसार उपलब्ध असलेली रिक्त पदे ‘Annexure- A’ मध्ये दिलेली आहेत.
रिक्त पदांचा तपशील –
(१) आरआरबी, मुंबई – ४११ पदे (मध्य रेल्वे/पश्चिम रेल्वे).(२) आरआरबी, अहमदाबाद – १४३ पदे (पश्चिम रेल्वे).
(३) आरआरबी, सिकंदराबाद – ११० पदे (दक्षिण मध्य रेल्वे /ईस्ट कोस्ट रेल्वे).
(४) आरआरबी, बिलासपूर – १२४ पदे (मध्य रेल्वे/दक्षिण पूर्व मध्य रेल्वे).
(५) आरआरबी, भोपाळ – ११३ पदे (पश्चिम रेल्वे/पश्चिम मध्य रेल्वे).
(६) आरआरबी, बंगलोर – २९८ पदे (दक्षिण पश्चिम रेल्वे/रेल व्हिल फॅक्टरी) आणि इ.
कॅटेगरी क्रमांकानुसार आरआरबी, मुंबईमधील रिक्त पदांचा तपशील – (कंसात कॅटेगरी क्रमांक दिला आहे.)
(१) (६) जे.ई. / इले्ट्रिरकल / ईएमयू – म.रे. १६ (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – २, खुला – ७), प.रे. ५ (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – १).
(२) (८) जे.ई./ इले्ट्रिरकल / टीआरडी – प.रे.१(अजा – १, अज – १, इमाव – ३, खुला – ५), म.रे.१६ (अजा – ३, अज – २, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १,
खुला – ८).
(३) (७) जे.ई./ इले्ट्रिरकल / जनरल स्व्हिहसेस – म.रे. ५ (अजा – १, अज – १, इमाव – १, खुला – २), प.रे. १४ (अजा – १, इमाव – २, खुला – ११).
(४) (३) जे.ई./ इले्ट्रिरकल / वर्कशॉप – म.रे. ७ (अजा – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).
(५) (९) जे.ई./ इले्ट्रिरकल / टीआरएस – म.रे. १८ (अजा – २, अज -२, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – २, खुला – ८).
पद कॅटेगरी १ ते ५ साठी पात्रता – (दि. ३० नोव्हेंबर २०२६ रोजी) मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स इले्ट्रिरकल अँड अलाईड इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण.
(६) (११) जे.ई./ब्रिज – मध्य रेल्वे (म.रे.) ७ (अजा – १, अज – २, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २), पश्चिम रेल्वे (प.रे.) ४ (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).
(७) (१३) जे.ई./ सिव्हील / डिझाईन ड्रॉईंग अँड इस्टिमेशन – म.रे. ३५ (अजा – ६, अज – २, इमाव – ९, ईडब्ल्यूएस – २, खुला – १६), प.रे. ३ (अज – १, इमाव – १, खुला – १).
(८) (१७) जे.ई. पी वे – म.रे. ७८ (अजा – १२, अज – ७, इमाव – २०, ईडब्ल्यूएस – ८, खुला – ३१), प.रे. ७ (अजा – २, अज – १, इमाव – २, खुला – ३).
(९) (१८) जे.ई. वर्क्स – म.रे. ६५ (अजा – १०, अज – ६, इमाव – १६, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २७); प.रे. ७ (अजा – ३, इमाव – २, खुला – २).
पद कॅटेगरी क्र. ६ ते ९ साठी पात्रता – सिव्हील अँड अलाईड इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण.
(१०) (२०) जे.ई./ट्रक मशिन – प.रे. ९ (अजा – ३, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ५).
पात्रता – मेकॅनिकल / प्रोडक्शन /ऑटोमोबाईल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल आणि अलाईड इंजिनीअरिंग डिप्लोमा.
(११) (२१) जे.ई./कॅरेज अँड वेगॉन – म.रे. ६ (अज – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).
(१२) (२५) जे.ई./डिझेल मेकॅनिकल (डिझेल शेड) प.रे. २ (खुला); प.रे. १ (खुला).
(१३) (२७) जे.ई./मेकॅनिकल वर्कशॉप – म.रे. ४ (अजा – १०, अज – ५, इमाव – १०, ईडब्ल्यूएस – ४, खुला – १०).
पद कॅटेगरी क्र. ११ ते १३ साठी पात्रता – मेकॅनिकल / इले्ट्रिरकल /इलेक्ट्रॉनिक्स / मॅन्युफॅक्चरिंग / मशिनिंग /ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / मेकॅट्रॉनिक्स / इंड्ट्रिरयल / इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल / टूल्स अँड डायमेकिंग / टूल्स अँड मशिनिंग इंजिनीअरिंग अँड अलाईड डिप्लोमा उत्तीर्ण.
(१४) (३१) जे.ई./डिझेल इलेक्ट्रिकल (मेकॅनिकल) (डिझेल शेड) म.रे. २ (खुला).
पात्रता – मेकॅनिकल /इले्ट्रिरकल / इलेक्ट्रॉनिक्स अँड अलाईड इंजिनीअरिंग डिप्लोमा.
(१५) (३३) जे.ई./एस अँड टी (वर्कशॉप) म.रे. १ (खुला).
(१६) (३५) जे.ई./एस अँड टी/सिग्नल – म.रे. ३ (खुला), प.रे. ११ (अजा – १, अज – २, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १,
खुला – ४).
(१७) (३६) जे.ई./एस ॲंड टी/टेलिकम्युनिकेशन – म.रे. ३ (इमाव – १, खुला – २), प.रे. ६ (अजा – २,अज – १, खुला -३).
पद कॅटेगरी १५ ते १७ साठी पात्रता – इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स / इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी / कम्युनिकेशन /कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग अँड अलाईड इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण.
(१८) डेपो मटेरियल सुपरिटेंडंट (स्टोअर्स) प.रे. २२ (अजा – ४, अज – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ८).
पात्रता – इंजिनीअरिंग डिप्लोमा (कोणत्याही शाखेतील) उत्तीर्ण.
शंकासमाधानासाठी हेल्पलाईन फोन नं. ९५९२००११८८, ०१७२५६५३३३३; ई-मेल – rrb. help@csc. gov. in ऑनलाइन अर्ज दि. १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत करावा.
