scorecardresearch

Premium

१० वी पास, ITI ते पदवीधरांना मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी! TISS मध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई यांनी विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे.

TISS Mumbai Bharti 2023
टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई भरती २०२३. (Photo : Indian Express, TISS)

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई यांनी विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार दिलेल्या लिंकवर अर्ज करु शकतात. या भरतीअंतर्गत एकूण ४५ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई भरती २०२३ –

gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

पदाचे नाव –

कुलसचिव, उपग्रंथपाल, सहाय्यक निबंधक, सहाय्यक व्यवस्थापक प्रकाशन सिस्टम विश्लेषक-सह- प्रोग्रामर, आरोग्य अधिकारी, क्षेत्रीय कार्य समन्वयक, विभाग अधिकारी, विभाग अधिकारी (सुरक्षा), प्रोग्रामर, बागायतदार, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (SM&CS), स्टेनोग्राफर ग्रेड II, मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता , तांत्रिक सहाय्यक (SM&CS), तांत्रिक सहाय्यक (CC), स्टेनोग्राफर ग्रेड-III, निम्न विभाग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, टेलिफोन ऑपरेटर, प्रोजेक्ट साउंड ऑपरेटर-सह- इलेक्ट्रिशियन, कुक, डीएच पर्यवेक्षक, सहाय्यक प्राध्यापक (वित्त), सहायक प्राध्यापक (अर्थशास्त्र)

एकूण पदसंख्या – ४५

हेही वाचा- Railway Recruitment 2023: भारतीय रेल्वेमध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी! मिळेल चांगला पगार! जाणून घ्या पात्रता

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२, १५ आणि २६ जून २०२३ (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट – http://www.tiss.edu

PDF जाहिरात (इतर पदे) – (https://drive.google.com/file/d/1l64vmDNQ8BWS_f03_RwRjJ–FivQWHbH/view)

PDF जाहिरात (DH पर्यवेक्षक) – (https://drive.google.com/file/d/1SbOhMG0w4mCTxjyRxPv2aOQnmZWOLmpO/view)

PDF जाहिरात – सहाय्यक प्राध्यापक (वित्त) – (https://drive.google.com/file/d/1785NeaFVazmVQfiuGiqZOhTMEuDx2Rc4/view)

PDF जाहिरात – सहायक प्राध्यापक (अर्थशास्त्र) – (https://drive.google.com/file/d/1kbVqdn_vhlL_g0aN7CBEMNzRuPOLHYRe/view)

भरतीसाठी असा करा अर्ज –

  • भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांना https://recruitment.tiss.edu/ या दिलेल्या लिंकवर अर्ज करता येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १२, १५ आणि २६ जून २०२३ (पदांनुसार) आहे.
  • अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्र घेऊन जा. कागदपत्रांशिवाय भरलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • अधिक माहिती करिता कृपया भरतीची PDF जाहिरात बघावी.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2023 at 18:29 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×