UPSC Recruitment 2023: सरकारी नोकरी शोधत असेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातंर्गत (UPSC) सुपरव्हायजर आणि इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार जे या पदांसाठी अर्ज करू इच्छूक आहेत आणि ते युपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर upsc.gov.in वर जाऊ अर्ज करू शकता. या पदांवर उमेदवार १२ मे २०२३ पर्यंत किंवा त्याआधी अर्ज करू शकतात. युपीएससी भरती २०२३ अंतर्गत एकूण ९ पदांसाठी होणार आहे. जे उमेदवार या पदांवर नोकरी करण्यास इच्छूक आहेत ते या गोष्टींकडे लक्ष द्यावे.

युपीएससी भरती २०२३ साठी आवश्यक तारखा

UPSC Bharti साठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात- २२ एप्रिल
UPSC Bharti साठी ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख – १२ मे

case filed against administration of Sister Nivedita School in Dombivli
डोंबिवलीतील सिस्टर निवेदिता शाळा प्रशासनाविरुध्द गुन्हा,विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचारी देण्यास दिला होता नकार
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
government has the right not to grant reservation but to check backwardness claim of the petitioners opposing the Maratha reservation Mumbai new
मराठा आरक्षण: सरकारला आरक्षण देण्याचा नाही तर मागासलेपण तपासण्याचा अधिकार; १०५ व्या घटनादुरूस्तीचा चुकीचा अर्थ
Ladki Bahin Yojna
लाडकी बहीण योजना अन् महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये; सरकारच्या योजनेतून मतांची पेरणी?
sugar mills
आधी कर्जफेड, मग शेतकऱ्यांची देणी; सरकारचा सहकारी साखर कारखान्यांसाठी फतवा
PM Narendra Modi Italy Visit
Unified Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!
GST Rate Fixation, tax phases, GST Council, rate reduction, health insurance, life insurance, Nirmala Sitharaman, Union Finance Minister,
काही वस्तूंवरील ‘जीएसटी’ दरात कपात? मंत्रिगटाकडून कर अधिकाऱ्यांच्या समितीला मूल्यमापनाचे निर्देश
UPSC lateral entry
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट भरतीच्या निर्णयावरून एनडीएत मतभेत? कुणाचा पाठिंबा, तर कुणाचा विरोध; नेमकं काय घडलं?

युपीएससी भरती २०२३ साठी अर्जाचे शुल्क

उमेदवारांना अर्जाचे शुल्क म्हणून २५ रुपये भरावे लागेल. रोख किंवा एसबीआय नेटबँकिंगच्या सुविधेचा वापर करुन तुम्ही विसा/ मास्टर क्रेडिट/ डेबिट कार्ड द्वारे शुल्क भरू शकता. SC/ST/PWBD/महिला उमेदवारांनी कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

हेही वाचा – स्पोर्ट्स कोट्यातून रेल्वेत होणार २१ पदांसाठी भरती, ९२ हजारपर्यंत मिळू शकतो पगार, जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा

युपीएससी भरती २०२३ अंतर्गत भरले जाणारी रिक्त पदे

असिस्टेंट सॉइल कंजर्वेशन ऑफिसर: २ पद
एडिशनल असिस्टेंट डायरेक्टर: ३ पद
वैज्ञानिक ‘बी’: १ पद
सुपरव्हायजर इंक्लूसिव्ह एज्युकेशन डिस्ट्रिक्ट: ३ पद

युपीएससी भरती २०२३ साठी पात्रता

उमेदवार जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात, ते अधिकृत सुचनेमध्ये संबधित पात्रता आणि वयोमर्यादा पाहू शकतात.

युपीएससी भरती २०२३ साठी नोटिफिकेशन – https://www.upsc.gov.in/sites/default/files/Advt-No-08-2023-engl-210423.pdf
युपीएससी भरती २०२३ अर्ज करण्याची लिंक – https://www.upsc.gov.in/

हेही वाचा- १० वी पास ते पदवीधारकांना महिला व बाल विकास विभागात नोकरीची मोठी संधी; ‘या’ पदांसाठी भरती सुरु, आजच अर्ज करा

यूपीएससी भरतीसाठी इतर तपशील

या पदासाठी उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. यामध्ये उमेदवाराला १०० अंकांपैकी UR/EWS-50 गुण, OBC-45, SC/ST/PWBD-40 गुण पूर्ण केले पाहिजे. अधिक माहितीसाठी उमेदवार यूपीएससीच्याअधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.