News Flash

नोकरीची संधी

भारत डायनामिक्स लि. (भारत सरकारचा अंगीकृत उपक्रम), संरक्षण मंत्रालय

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

*   भारत डायनामिक्स लि. (भारत सरकारचा अंगीकृत उपक्रम), संरक्षण मंत्रालय, हैद्राबाद. मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती.

(१) एमटी (इलेक्ट्रिकल) – २ पदे.

(२) एमटी (इलेक्ट्रॉनिक्स) – ९ पदे.

(३) एमटी (कॉम्प्युटर सायन्स) – ३ पदे.

पद क्र. (१), (२) व (३) साठी प्रथम वर्गातील इंजिनीअिरग पदवी.

पद क्र. (३) साठी एमएस्सी (कॉम्प्युटर सायन्स) उमेदवार पात्र आहेत.

(४) एमटी (ऑप्टिक्स) – १ पद.

एमएस्सी फिजिक्स/अ‍ॅप्लाईड फिजिक्स प्रथम वर्गासह उत्तीर्ण.

(५) एमटी (फायनान्स) – ८ पदे.

एमबीए फायनान्स प्रथम वर्गासह उत्तीर्ण. तसेच ५ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार डेप्युटी मॅनेजर पदांसाठी पात्र आहेत.

वयोमर्यादा – एमटीसाठी २७/२८ वर्षे, डेप्युटी मॅनेजरसाठी ३५ वर्षे.

वेतन – एमटीसाठी रु. ७.३६ लाख प्रतिवर्ष.

परीक्षा केंद्र – मुंबई, हैद्राबाद इ.

ऑनलाइन अर्ज www.bdl-india.com या संकेतस्थळावर दि. २८ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत करावेत.

’    सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ), गृहमंत्रालय ‘कॉन्स्टेबल/ट्रेड्समन’च्या एकूण ३७८ पदांची भरती.

वेस्टर्न सेक्टरसाठी एकूण ८५ पदे.

कॉन्स्टेबल (सीटी)

(१) बार्बर – ८ पदे,

(२) बुट मेकर – २ पदे,

(३) कुक – ३८ पदे,

(४) कारपेंटर – २ पदे,

(५) मेसन – १ पद,

(६) माळी – १ पद,

(७) पेंटर – १ पद,

(८) स्वीपर – २६ पदे,

(९) वॉशरमन – ६ पदे.

वेस्टर्न सेक्टर (पश्चिम विभाग) मध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात इ. राज्ये येतात. उमेदवार ज्या विभागातील राज्याचा रहिवासी असेल त्याच विभागासाठी अर्ज करू शकतात.

पात्रता – १० वी उत्तीर्ण. संबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण (स्वीपर पदासाठी ही अट लागू नाही.)

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट, २०१७ रोजी १८ ते २३ वर्षे. (इमाव – २६ वर्षे, अजा/अज – २८ वर्षेपर्यंत)

शारीरिक मापदंड – उंची – १७० सें.मी.

(अज – १६२.५ सें.मी.) छाती – ८०-८५ सें.मी. (अज -७६-८१)

परीक्षा शुल्क – रु. १००/-

(अजा/अज – शुल्क माफ)

निवड पद्धती – शारीरिक क्षमता चाचणी (पीईटी/पीएसटी), ट्रेड टेस्ट आणि लेखी परीक्षा (ओएमआर बेस्ड) १०० गुणांसाठी. पेपर िहदी/इंग्रजी या भाषांमध्ये असेल.

ऑनलाइन अर्ज  https://cisfrectt.in या संकेतस्थळावर दि. २० नोव्हेंबर, २०१७ पर्यंत करावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2017 1:01 am

Web Title: %e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक विकास
2 नोकरीची संधी
3 एमपीएससी मंत्र : महाराष्ट्र कृषि सेवेचा अभ्यास
Just Now!
X