महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई – १००० पुरुष सुरक्षा रक्षकांची कंत्राटी पद्धतीवर नेमणूक प्रतीक्षाधीन यादीसाठी जाहिरात.

पात्रता – बारावी उत्तीर्ण,

वयोमर्यादा –  उमेदवाराचा जन्म ३० नोव्हेंबर १९८९ ते ३० नोव्हेंबर १९९९ दरम्यानचा असावा.

उंची –  १७० सें.मी. , वजन- किमान ६० कि. ग्रॅ., छाती – ७९  ते ८४ से.मी. , शारीरिक चाचणी – १६०० मीटर धावणे (५०गुण).

बारावीच्या गुणांचे भार  –

७० टक्के वा अधिक(५० गुण),

६०-७० टक्के ( ४० गुण),

५०-६० टक्के (३० गुण),

४०-५० टक्के (१० गुण),

४० टक्केपेक्षा कमी (० गुण).

कंत्राटानुसार मोबदला मासिक रु.१४,०००/- (यातून ईपीफ + ई.एस.आय.सी.+पी.टी. वजा जाता रोख रु. १२,३६२/- ). मुंबई, ठाणे शहर, नवी मुंबई येथे काम करण्यास इच्छुक उमेदवारांनीच अर्ज करावा.

प्रतीक्षाधीन यादीवरील निवड झालेल्या उमेदवारांना २ आठवडयांचे प्रशिक्षण दिले जाईल त्यासाठी रु. ६,०००/- डिपॉझीट ठेवावे लागेल. जे नंतर महिन्याला रु. १,०००/- याप्रमाणे परत केले जातील.

सुरक्षा रक्षकांनी महामंडळासोबतच्या करारात असताना उमेदवारांना कोणतीही नोकरी अथवा धंदा (पूर्ण वेळ किंवा अर्ध वेळ करता येणार नाही)

प्रक्रिया शुल्क रु. २००/- हे वेब लिंकवर अर्ज भरण्यापूर्वी  ठएाळ व्दारे महामंडळाच्या एचडीएफसी बँकेमधील Account No. 50100150433559, ब्रँच – इंडस्ट्री हाऊस, IFSC Code HDFC 0000501 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या नावाने NEFT करावी.

ऑन लाइन अर्ज  http.//www.mahasecurity.gov.in या संकेतस्थळावर Advertisement या टॅबवर उपलब्ध आहे. अर्ज दि. २० डिसेंबर २०१७ (१७.०० वाजेपर्यंत ) सादर करावेत.

कोस्ट गार्ड पब्लिक स्कुल्स (सीबीएसई बोर्डाची संलग्न), एअर पोर्ट रोड, दलवडा, नानी दमण – ३९६ २१०येथे टीचरपदांची भरती.

१) पोस्ट ग्रज्युएट टीचर (PGT) – इंग्लिश, गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, हिस्ट्री, ईकॉनॉमिक्स, अकाऊन्टसी, बिझनेस स्टडीज, इन्फो.प्रॅक्टिसेस, फिजिकल एज्युकेशन आणि पॉलिटिकल सायन्स या विषयांसाठी.

२) ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर (TGT) – इंग्लिश, सायन्स, गणित, सोशल सायन्स, आणि िहदी विषयांसाठी.

३) प्रायमरी टीचर (PRT) – सर्व विषयांसाठी.

पात्रता ( पद क्र. १ ते ३ साठी )संबंधित विषयांतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी + बी.एड. + किमान ३ वर्षांचा सेकंडरी स्कुलमध्ये शिकविण्याचा अनुभव.

४) प्री -प्रायमरी टीचर –

पात्रता – बारावी उत्तीर्ण (पदवीधारकांना प्राधान्य)

+ माँटेसरी ट्रेिनग + डिप्लोमा.

५) आर्ट /अ‍ॅक्टिव्हीटी टीचर –

पात्रता – ड्रॉइंग आणि पेंटींग / आर्ट्स/ फाईन आर्ट्समधील पदवी / पदविका. सर्व पदांसाठी इंग्रजी अस्सलिखितपणे येणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आपला सीव्ही (hr.cgpsdaman@gmail.com)  या ई मेल आयडी वर दि. २६ डिसेंबर २०१७पर्यंत पाठवावा.

नवी मुंबई महानगरपालिका – राष्ट्रीय शहरी अभियान, एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत पुढील रिक्त पदांची तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरती.

१) मेडिकल ऑफिसर (पूर्ण वेळ) – ८ पदे,

२) मेडिकल ऑफिसर (अर्ध वेळ) – ११ पदे,

  • पात्रता :- एम.बी.बी.एस.

३) स्टाफ नर्स – १७ पदे, पात्रता :- डिप्लोमा इन नर्स ट्रेिनग GNM  किंवा B.Sc. (Nursing)

४) ए.एन.एम. – ४९ पदे,

  • पात्रता – ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (ANM) डिप्लोमा.

५) लॅब टेक्निशिअन – ८ पदे,

  • पात्रता – डी.एम.एल्.टी. किंवा बी.एस्सी.

६) फार्मासिस्ट – ३ पदे,

  • पात्रता – डिप्लोमा इन फार्मसी.
  • वयोमर्यादा – ३३ वष्रे पर्यंत.

www.nmmc.gov.in या संकेत स्थळावरून अर्जाचा नमुना डाऊन लोड करून पूर्ण भरलेले अर्ज  ‘हेल्थ डिपार्टमेंट, तिसरा मजला, एन.एम.सी.ए. मुख्यालय, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४’ या पत्त्यावर दि. ३० डिसेंबर २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.