भारत सरकार, डिपार्टमेंट ऑफ स्पेस, नॅशनल अ‍ॅटमॉस्पेरिक रिसर्च लॅबोरेटरी, आंध्र प्रदेश येथे १२ ज्युनियर रिसर्च फेलो’ (जेआरएफ) साठी प्रवेश (३ जागा आयएसटीआरएसी, बंगलोरसाठी).

पात्रता- फिजिक्स/अ‍ॅटमॉस्पेरिक सायन्स/स्पेस फिजिक्स/ मेटीओरॉलॉजी/ मॅथमॅटिक्समधील पदव्युत्तर पदवी किमान ६०%  गुणांसह उत्तीर्ण आणि उमेदवारांनी पुढीलपकी एक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

सीएसआयआर आणि यूजीसी एनईटी/ जीएटीई/ जेएएम/ जेईएसटी.

वयोमर्यादा- ३० वष्रेपर्यंत.

फेलोशिप- रु. २५,०००/-  एचआरए दरमहा (पहिल्या व दुसऱ्या वर्षांसाठी), रु. २८,०००/- एचआरए पुढील वर्षांसाठी.

ऑनलाइन अर्ज suhassitaram@yahoo.com या संकेतस्थळावर दि. २५ मार्च २०१८ पर्यंत करावेत. अर्जाची िपट्रआऊट आवश्यक त्या कागदपत्रांसह दि. ३० मार्च २०१८ पर्यंत एनएआरएल, तिरुपती येथे पोहोचतील अशी पाठवावी.

suhassitaram@yahoo.com