17 January 2019

News Flash

नोकरीची संधी

ऑनलाइन अर्ज दि. १२ फेब्रुवारी २०१८ पर्यंत करावेत.

महाराष्ट्र शासन, अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक – अनुसूचित क्षेत्रातील शिक्षक व आदिवासी विकास निरीक्षक ही पदे ‘स्थानिक अनुसूचित जमातीच्या’ उमेदवारांमधून भरणार. (नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद जिल्ह्य़ांसाठी)

१) प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) – १५३ पदे, (इंग्रजी माध्यम) – २ पदे.

पात्रता – एस.एस.सी. दोन वर्षांची शिक्षणशास्त्र पदविका उत्तीर्ण. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. मानधन मासिक रु. ६,०००/-.

२) माध्यमिक शिक्षण सेवक (गणित (१६), इंग्रजी (१४), विज्ञान (१६), जनरल (१६) बी.ए. (मराठी, इतिहास, भूगोल, िहदी, अर्थशास्त्र इ.)

पात्रता – पदवी किमान ५०%  गुणांसह उत्तीर्ण, बी.एड., मानधन रु. ८,५००/- प्रतिमाह.

३) उच्च माध्यमिक शिक्षण सेवक – विषय इंग्रजी (८), गणित (८), जीवशास्त्र (५), रसायनशास्त्र (८), भौतिकशास्त्र (८), राज्यशास्त्र (५), समाजशास्त्र (८), अर्थशास्त्र (५), मराठी (६).

मानधन प्रतिमाह रु. ९,०००/-

पात्रता – द्वितीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवी. बी.एड., वयोमर्यादा- दि. १ डिसेंबर २०१७ रोजी १८ ते ४३ वष्रे. ऑनलाइन अर्ज https://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. १२ फेब्रुवारी २०१८ पर्यंत करावेत.

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि. (महाजनको) (जाहिरात क्र. ०२/२०१८) इंजिनीअर (सिव्हिल) पदांची भरती. (एकूण ४४ पदे)

१) असिस्टंट इंजिनीअर (सिव्हिल) – ३६ पदे (१ पद महाजनकोच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव) (अज- ६, विजा (अ)/ भज (ब)/ भज (क)/ भज (ड) प्रत्येकी १ पद, विमाप्र- २, खुला- २३)

पात्रता – स्थापत्य या अभियांत्रिकी शाखेतील पदवी.

२) डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर (सिव्हिल) – ८ पदे (अज- १ , भज (क)- १, इमाव- १, खुला- ५)

पात्रता- स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी. ३ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा- दि. १५ फेब्रुवारी २०१८ रोजी १८ ते ३८ वष्रेपर्यंत.

ऑनलाइन अर्ज suhassitaram@yahoo.com या संकेतस्थळावर दि. १५ फेब्रुवारी २०१८ पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com

First Published on February 10, 2018 12:35 am

Web Title: job alert job opportunity 3